कोयना धरणाचे वक्र दरवाजे उघडले 

कोयनानगर (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा दोन फुटांनी उघडण्यात आले. त्यामुळे कोयना व कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत महाबळेश्वर 213, नवजा 155 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात पाण्याची आवक 64400 क्युसेक झाली आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसी झाला आहे. धरणातून दुपारी एक वाजता वक्रद्वारातून सांडव्यावरून वाहिले. त्यामुळे दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले. तेथून आज 13 हजार क्युसेक विसर्ग सोडण्याची श्यक्यता आहे. News Item ID: 599-news_story-1564819709Mobile Device Headline: कोयना धरणाचे वक्र दरवाजे उघडले Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोयनानगर (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा दोन फुटांनी उघडण्यात आले. त्यामुळे कोयना व कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत महाबळेश्वर 213, नवजा 155 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात पाण्याची आवक 64400 क्युसेक झाली आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसी झाला आहे. धरणातून दुपारी एक वाजता वक्रद्वारातून सांडव्यावरून वाहिले. त्यामुळे दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले. तेथून आज 13 हजार क्युसेक विसर्ग सोडण्याची श्यक्यता आहे. Vertical Image: English Headline: The curved doors of the Koyna Dam openedAuthor Type: External Authorविजय लाड कोयना धरणपाणीमहाबळेश्वरपाऊसSearch Functional Tags: कोयना धरण, पाणी, महाबळेश्वर, पाऊसTwitter Publish: Meta Description: कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा दोन फुटांनी उघडण्यात आले. त्यामुळे कोयना व कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Send as Notification: 

कोयना धरणाचे वक्र दरवाजे उघडले 

कोयनानगर (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा दोन फुटांनी उघडण्यात आले. त्यामुळे कोयना व कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत महाबळेश्वर 213, नवजा 155 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात पाण्याची आवक 64400 क्युसेक झाली आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसी झाला आहे. धरणातून दुपारी एक वाजता वक्रद्वारातून सांडव्यावरून वाहिले. त्यामुळे दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले. तेथून आज 13 हजार क्युसेक विसर्ग सोडण्याची श्यक्यता आहे.

News Item ID: 
599-news_story-1564819709
Mobile Device Headline: 
कोयना धरणाचे वक्र दरवाजे उघडले 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोयनानगर (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा दोन फुटांनी उघडण्यात आले. त्यामुळे कोयना व कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत महाबळेश्वर 213, नवजा 155 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात पाण्याची आवक 64400 क्युसेक झाली आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसी झाला आहे. धरणातून दुपारी एक वाजता वक्रद्वारातून सांडव्यावरून वाहिले. त्यामुळे दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले. तेथून आज 13 हजार क्युसेक विसर्ग सोडण्याची श्यक्यता आहे.

Vertical Image: 
English Headline: 
The curved doors of the Koyna Dam opened
Author Type: 
External Author
विजय लाड 
Search Functional Tags: 
कोयना धरण, पाणी, महाबळेश्वर, पाऊस
Twitter Publish: 
Meta Description: 
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा दोन फुटांनी उघडण्यात आले. त्यामुळे कोयना व कृष्णा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
Send as Notification: