कोयना नदीपात्रात माजी सैनिकासह विद्यार्थी बुडाला 

कऱ्हाड : पोहायला शिकवणाऱ्या सुपने (ता.कऱ्हाड) येथील माजी सैनिकासह नववीतील शाळकरी विद्यार्थी कोयना नदीपात्रात पोहायला गेल्यावर बुड्ल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. त्यामुळे  खळबळ उडाली असुन त्यांना शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. जयसिंग पाटील (वय ६७) आणि रत्नेश वायदंडे (वय १४) अशी नदीत बुडालेल्यांची नावे आहेत सुपनेतील जयसिंग पाटील हे माजी सैनिक आहेत. ते सुपनेतील तालमीत कोच म्हणुनही काम करत. आज सकाळी ते तालमीतील काही मुलांसमवेत सुपनेतील कोयना नदीकाठी पोहायला गेले होते. रत्नेश पोहायला शिकत होता. त्यामुळे त्याच्या पाठीवर कॅन बांधला होता. मात्र नदीपात्रात काही अंतर गेल्यावर त्याचा बांधलेला कॅन सुटला. त्यामुळे तो पाण्यात बुडु लागला. ते पाहिल्यावर जयसिंग पाटील यंनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्यांनी त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्याला शोधत असताना तेही बुडाले आहेत. दरम्यान तेथे पोहण्यासाठी आलेल्या अन्य मुलांनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात अपयश आले.  त्याची माहिती गावात वाऱ्यासारखी परसली. सकाळपासुन त्यांची शोध मोहिम सुरु आहे. पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.  News Item ID: 599-news_story-1566628676Mobile Device Headline: कोयना नदीपात्रात माजी सैनिकासह विद्यार्थी बुडाला Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कऱ्हाड : पोहायला शिकवणाऱ्या सुपने (ता.कऱ्हाड) येथील माजी सैनिकासह नववीतील शाळकरी विद्यार्थी कोयना नदीपात्रात पोहायला गेल्यावर बुड्ल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. त्यामुळे  खळबळ उडाली असुन त्यांना शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. जयसिंग पाटील (वय ६७) आणि रत्नेश वायदंडे (वय १४) अशी नदीत बुडालेल्यांची नावे आहेत सुपनेतील जयसिंग पाटील हे माजी सैनिक आहेत. ते सुपनेतील तालमीत कोच म्हणुनही काम करत. आज सकाळी ते तालमीतील काही मुलांसमवेत सुपनेतील कोयना नदीकाठी पोहायला गेले होते. रत्नेश पोहायला शिकत होता. त्यामुळे त्याच्या पाठीवर कॅन बांधला होता. मात्र नदीपात्रात काही अंतर गेल्यावर त्याचा बांधलेला कॅन सुटला. त्यामुळे तो पाण्यात बुडु लागला. ते पाहिल्यावर जयसिंग पाटील यंनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्यांनी त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्याला शोधत असताना तेही बुडाले आहेत. दरम्यान तेथे पोहण्यासाठी आलेल्या अन्य मुलांनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात अपयश आले.  त्याची माहिती गावात वाऱ्यासारखी परसली. सकाळपासुन त्यांची शोध मोहिम सुरु आहे. पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.  Vertical Image: English Headline:  Ex-Soldier and a student drowned in Koyna riverAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकऱ्हाडघटनासैनिकपोलिसSearch Functional Tags: कऱ्हाड, घटना, सैनिक, पोलिसTwitter Publish: Meta Description: पोहायला शिकवणाऱ्या सुपने (ता.कऱ्हाड) येथील माजी सैनिकासह नववीतील शाळकरी विद्यार्थी कोयना नदीपात्रात पोहायला गेल्यावर बुड्ल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली.Send as Notification: 

कोयना नदीपात्रात माजी सैनिकासह विद्यार्थी बुडाला 

कऱ्हाड : पोहायला शिकवणाऱ्या सुपने (ता.कऱ्हाड) येथील माजी सैनिकासह नववीतील शाळकरी विद्यार्थी कोयना नदीपात्रात पोहायला गेल्यावर बुड्ल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. त्यामुळे  खळबळ उडाली असुन त्यांना शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. जयसिंग पाटील (वय ६७) आणि रत्नेश वायदंडे (वय १४) अशी नदीत बुडालेल्यांची नावे आहेत

सुपनेतील जयसिंग पाटील हे माजी सैनिक आहेत. ते सुपनेतील तालमीत कोच म्हणुनही काम करत. आज सकाळी ते तालमीतील काही मुलांसमवेत सुपनेतील कोयना नदीकाठी पोहायला गेले होते. रत्नेश पोहायला शिकत होता. त्यामुळे त्याच्या पाठीवर कॅन बांधला होता. मात्र नदीपात्रात काही अंतर गेल्यावर त्याचा बांधलेला कॅन सुटला. त्यामुळे तो पाण्यात बुडु लागला. ते पाहिल्यावर जयसिंग पाटील यंनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्यांनी त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्याला शोधत असताना तेही बुडाले आहेत.

दरम्यान तेथे पोहण्यासाठी आलेल्या अन्य मुलांनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात अपयश आले.  त्याची माहिती गावात वाऱ्यासारखी परसली. सकाळपासुन त्यांची शोध मोहिम सुरु आहे. पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

News Item ID: 
599-news_story-1566628676
Mobile Device Headline: 
कोयना नदीपात्रात माजी सैनिकासह विद्यार्थी बुडाला 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कऱ्हाड : पोहायला शिकवणाऱ्या सुपने (ता.कऱ्हाड) येथील माजी सैनिकासह नववीतील शाळकरी विद्यार्थी कोयना नदीपात्रात पोहायला गेल्यावर बुड्ल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली. त्यामुळे  खळबळ उडाली असुन त्यांना शोधण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. जयसिंग पाटील (वय ६७) आणि रत्नेश वायदंडे (वय १४) अशी नदीत बुडालेल्यांची नावे आहेत

सुपनेतील जयसिंग पाटील हे माजी सैनिक आहेत. ते सुपनेतील तालमीत कोच म्हणुनही काम करत. आज सकाळी ते तालमीतील काही मुलांसमवेत सुपनेतील कोयना नदीकाठी पोहायला गेले होते. रत्नेश पोहायला शिकत होता. त्यामुळे त्याच्या पाठीवर कॅन बांधला होता. मात्र नदीपात्रात काही अंतर गेल्यावर त्याचा बांधलेला कॅन सुटला. त्यामुळे तो पाण्यात बुडु लागला. ते पाहिल्यावर जयसिंग पाटील यंनी त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्यांनी त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. त्याला शोधत असताना तेही बुडाले आहेत.

दरम्यान तेथे पोहण्यासाठी आलेल्या अन्य मुलांनी त्या दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्यात अपयश आले.  त्याची माहिती गावात वाऱ्यासारखी परसली. सकाळपासुन त्यांची शोध मोहिम सुरु आहे. पोलिस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

Vertical Image: 
English Headline: 
Ex-Soldier and a student drowned in Koyna river
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कऱ्हाड, घटना, सैनिक, पोलिस
Twitter Publish: 
Meta Description: 
पोहायला शिकवणाऱ्या सुपने (ता.कऱ्हाड) येथील माजी सैनिकासह नववीतील शाळकरी विद्यार्थी कोयना नदीपात्रात पोहायला गेल्यावर बुड्ल्याची घटना आज शनिवारी सकाळी घडली.
Send as Notification: