'क्रिकेटमुळेच मी जिवंत आहे'-अफगाणिस्तानच्या मुर्तझाचा संघर्ष

14 व्या वर्षी मुर्तझा अलीने अफगाणिस्तानातून पळ काढला. तालिबानने त्याच्या कुटुंबाचा जीव घेतला होता. इथूनच त्याचा खडतर प्रवास सुरू झाला.