कोरोना लस बनवण्याचं काम कुठवर आलं? कोव्हॅक्सिन लस चाचणी कधी सुरू होतेय?

कोरोना विषाणूवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या मते, त्यांनी याची लस बनवली आहे. प्राण्यांवर याची चाचणीही घेण्यात येत आहे.