कर्नाटकचा तिढा: कुमारस्वामी सरकारवरचं संकट तात्पुरतं टळलं, विश्वासदर्शक ठरावावर मतदान नाही

कर्नाटक विधानसभेमध्ये विश्वासमतावर चर्चा सुरू आहे. काँग्रेसनं आपल्या सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं यासाठी व्हीप जारी केला आहे.