कर्नाटकातील बंडखोर आमदार निघाले मुंबईतून 'या' ठिकाणी!

मुंबई : कर्नाटकात सध्या राजकीय उलथापलथीला वेग आला असताना, बंडखोर आमदारांना मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये उतरवण्यात आले होते. पण, आता काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना गोव्याला नेले जात आहे. हे सर्व आमदार सायंकाळी गोव्यास निघाले आहे. कर्नाटक सरकारचे संकटमोचक डी. के. शिवकुमार हे दुपारी बंगळुरमधुन मुंबईकडे निघाले होते. या पार्श्वभूमीवरच या आमदारांना गोव्याला नेले जात असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या अगोदर कर्नाटकातील अपक्ष आमदार व मंत्री नागेश यांनी देखील राजीनामा देत भाजपाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. तसेच, काही दिवसांपुर्वीच काँग्रेसमधुन बडतर्फ करण्यात आलेल्या आमदार रोशन बेग यांनी देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ता वाचवण्यासाठी काँग्रेस-जेडीएसच्या बैठका सुरू आहेत. काँग्रेसचे सर्व बंडखोर आमदार गोव्याच्या दिशेने रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय सर्व नाराज आमदारांना घेऊन गोव्याकडे रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. News Item ID: 599-news_story-1562604170Mobile Device Headline: कर्नाटकातील बंडखोर आमदार निघाले मुंबईतून 'या' ठिकाणी!Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: मुंबई : कर्नाटकात सध्या राजकीय उलथापलथीला वेग आला असताना, बंडखोर आमदारांना मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये उतरवण्यात आले होते. पण, आता काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना गोव्याला नेले जात आहे. हे सर्व आमदार सायंकाळी गोव्यास निघाले आहे. कर्नाटक सरकारचे संकटमोचक डी. के. शिवकुमार हे दुपारी बंगळुरमधुन मुंबईकडे निघाले होते. या पार्श्वभूमीवरच या आमदारांना गोव्याला नेले जात असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या अगोदर कर्नाटकातील अपक्ष आमदार व मंत्री नागेश यांनी देखील राजीनामा देत भाजपाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. तसेच, काही दिवसांपुर्वीच काँग्रेसमधुन बडतर्फ करण्यात आलेल्या आमदार रोशन बेग यांनी देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ता वाचवण्यासाठी काँग्रेस-जेडीएसच्या बैठका सुरू आहेत. काँग्रेसचे सर्व बंडखोर आमदार गोव्याच्या दिशेने रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय सर्व नाराज आमदारांना घेऊन गोव्याकडे रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. Vertical Image: English Headline: Rebel Karnataka Mlas Shifted Goa From MumbaiAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाकर्नाटककाँग्रेसआमदारभाजपSearch Functional Tags: कर्नाटक, काँग्रेस, आमदार, भाजपTwitter Publish: Meta Description: कर्नाटकात सध्या राजकीय उलथापलथीला वेग आला असताना, बंडखोर आमदारांना मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये उतरवण्यात आले होते. पण, आता काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना गोव्याला नेले जात आहे. हे सर्व आमदार सायंकाळी गोव्यास निघाले आहे.

कर्नाटकातील बंडखोर आमदार निघाले मुंबईतून 'या' ठिकाणी!

मुंबई : कर्नाटकात सध्या राजकीय उलथापलथीला वेग आला असताना, बंडखोर आमदारांना मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये उतरवण्यात आले होते. पण, आता काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना गोव्याला नेले जात आहे. हे सर्व आमदार सायंकाळी गोव्यास निघाले आहे.

कर्नाटक सरकारचे संकटमोचक डी. के. शिवकुमार हे दुपारी बंगळुरमधुन मुंबईकडे निघाले होते. या पार्श्वभूमीवरच या आमदारांना गोव्याला नेले जात असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या अगोदर कर्नाटकातील अपक्ष आमदार व मंत्री नागेश यांनी देखील राजीनामा देत भाजपाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. तसेच, काही दिवसांपुर्वीच काँग्रेसमधुन बडतर्फ करण्यात आलेल्या आमदार रोशन बेग यांनी देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ता वाचवण्यासाठी काँग्रेस-जेडीएसच्या बैठका सुरू आहेत.

काँग्रेसचे सर्व बंडखोर आमदार गोव्याच्या दिशेने रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय सर्व नाराज आमदारांना घेऊन गोव्याकडे रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

News Item ID: 
599-news_story-1562604170
Mobile Device Headline: 
कर्नाटकातील बंडखोर आमदार निघाले मुंबईतून 'या' ठिकाणी!
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मुंबई : कर्नाटकात सध्या राजकीय उलथापलथीला वेग आला असताना, बंडखोर आमदारांना मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये उतरवण्यात आले होते. पण, आता काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना गोव्याला नेले जात आहे. हे सर्व आमदार सायंकाळी गोव्यास निघाले आहे.

कर्नाटक सरकारचे संकटमोचक डी. के. शिवकुमार हे दुपारी बंगळुरमधुन मुंबईकडे निघाले होते. या पार्श्वभूमीवरच या आमदारांना गोव्याला नेले जात असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या अगोदर कर्नाटकातील अपक्ष आमदार व मंत्री नागेश यांनी देखील राजीनामा देत भाजपाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. तसेच, काही दिवसांपुर्वीच काँग्रेसमधुन बडतर्फ करण्यात आलेल्या आमदार रोशन बेग यांनी देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ता वाचवण्यासाठी काँग्रेस-जेडीएसच्या बैठका सुरू आहेत.

काँग्रेसचे सर्व बंडखोर आमदार गोव्याच्या दिशेने रवाना झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय सर्व नाराज आमदारांना घेऊन गोव्याकडे रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Rebel Karnataka Mlas Shifted Goa From Mumbai
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
कर्नाटक, काँग्रेस, आमदार, भाजप
Twitter Publish: 
Meta Description: 
कर्नाटकात सध्या राजकीय उलथापलथीला वेग आला असताना, बंडखोर आमदारांना मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये उतरवण्यात आले होते. पण, आता काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना गोव्याला नेले जात आहे. हे सर्व आमदार सायंकाळी गोव्यास निघाले आहे.