कलम 370 : काश्मीरसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू : इम्रान खान

भारतात आता आणखी अतिरेकी हल्ले होऊ शकतील, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. काश्मीरवर चर्चेसाठी पाकिस्तानात विशेष संयुक्त संसदीय बैठक बोलवण्यात आली आहे.