कल्लप्पावाडीत भारतीय डाक घर च्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन
अक्कलकोट./प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील कल्लप्पावाडी गावातील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये भारतीय डाक घर च्या विविध योजनाची माहिती देण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले. या मेळवाचे अध्यक्ष महेश जानकर [ मा पं स सभापती अकोट ] व तसेच प्रमुख उपस्थितीत शिरसीकर (प्रवहर अधिक्षक डाक घर सोलापूर ) व दातर [साहाय्यक अधिक्षक डाक घर सोलापूर) मेल वोरशेर मुला देवेंद्र कोळी [पोस्टमान] जयकुमार जानकर [सरपंच ] शिवानंद जालवादी ईरपा डोणे पंडित मारनुरे राहुल बिरुणगी धर्म णा बिरुणगी कोडीबा बंडगर विठ्ठल देवकते लक्ष्मी औराद प्रभावती चौधरी सखुबाई बिरुणगी अंबिका पांढरे व तसेच गावातील ग्रामस्त उपस्थितीत होते .या वेळी प्रवहर अधिक्षक शिरसीकर साहेब मनोगत व्यक्त केले .भारतीय डाक घरचे संपूर्ण योजनाचे माहिती दिले .यावेळी गावातील 356 जणांनी खात उघडले आले , या मेळावाचे सुञसंचालन भुजपा डोणे यांनी केले. तर दता कोळी आभार मानले .