कोल्हापूर : अमेणी घाटात अपघात; तीन युवक ठार

शाहूवाडी - मलकापूर ते कोकरूड दरम्यानच्या घाटात पेरीड गावाजवळ अमेणी घाटात ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये तीन महाविद्यालयीन युवक ठार झाले. अजय कृष्णात बिळासकर (18), दिपक मारूती कदम(17) व अमर वसंत कदम (17) (सर्वजण रा. अमेणी, ता.शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत.  याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, अजय, दिपक व अमर हे तिघे मित्र मोबाईलचा बॅलेन्स संपल्याने तो भरण्यासाठी मोटारसायकलने (एम. एच. 09 - 8896) मलकापूरला आले होते. काम झाल्यानंतर तिघे परत गावी निघाले. त्यावेळी कोकरूडवरून मलकापूरकडे येणाऱ्या ट्रकची (एम. एच. 09 - एल 9598) घाटातील उतारात मोटारसायकलला धडक बसली. त्यात मोटारसायकल एका बाजूला पडली. तर हे तिघे ट्रक खाली गेले. तिघांचाही डोक्याला जबरी मार लागल्याने ते जागीच ठार झाले. News Item ID: 599-news_story-1565281227Mobile Device Headline: कोल्हापूर : अमेणी घाटात अपघात; तीन युवक ठारAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: शाहूवाडी - मलकापूर ते कोकरूड दरम्यानच्या घाटात पेरीड गावाजवळ अमेणी घाटात ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये तीन महाविद्यालयीन युवक ठार झाले. अजय कृष्णात बिळासकर (18), दिपक मारूती कदम(17) व अमर वसंत कदम (17) (सर्वजण रा. अमेणी, ता.शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत.  याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, अजय, दिपक व अमर हे तिघे मित्र मोबाईलचा बॅलेन्स संपल्याने तो भरण्यासाठी मोटारसायकलने (एम. एच. 09 - 8896) मलकापूरला आले होते. काम झाल्यानंतर तिघे परत गावी निघाले. त्यावेळी कोकरूडवरून मलकापूरकडे येणाऱ्या ट्रकची (एम. एच. 09 - एल 9598) घाटातील उतारात मोटारसायकलला धडक बसली. त्यात मोटारसायकल एका बाजूला पडली. तर हे तिघे ट्रक खाली गेले. तिघांचाही डोक्याला जबरी मार लागल्याने ते जागीच ठार झाले. Vertical Image: English Headline: Accident near Perid village three deadAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवामलकापूरपूरअपघातSearch Functional Tags: मलकापूर, पूर, अपघातTwitter Publish: Send as Notification: 

कोल्हापूर : अमेणी घाटात अपघात; तीन युवक ठार

शाहूवाडी - मलकापूर ते कोकरूड दरम्यानच्या घाटात पेरीड गावाजवळ अमेणी घाटात ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये तीन महाविद्यालयीन युवक ठार झाले. अजय कृष्णात बिळासकर (18), दिपक मारूती कदम(17) व अमर वसंत कदम (17) (सर्वजण रा. अमेणी, ता.शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, अजय, दिपक व अमर हे तिघे मित्र मोबाईलचा बॅलेन्स संपल्याने तो भरण्यासाठी मोटारसायकलने (एम. एच. 09 - 8896) मलकापूरला आले होते. काम झाल्यानंतर तिघे परत गावी निघाले. त्यावेळी कोकरूडवरून मलकापूरकडे येणाऱ्या ट्रकची (एम. एच. 09 - एल 9598) घाटातील उतारात मोटारसायकलला धडक बसली. त्यात मोटारसायकल एका बाजूला पडली. तर हे तिघे ट्रक खाली गेले. तिघांचाही डोक्याला जबरी मार लागल्याने ते जागीच ठार झाले.

News Item ID: 
599-news_story-1565281227
Mobile Device Headline: 
कोल्हापूर : अमेणी घाटात अपघात; तीन युवक ठार
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

शाहूवाडी - मलकापूर ते कोकरूड दरम्यानच्या घाटात पेरीड गावाजवळ अमेणी घाटात ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये तीन महाविद्यालयीन युवक ठार झाले. अजय कृष्णात बिळासकर (18), दिपक मारूती कदम(17) व अमर वसंत कदम (17) (सर्वजण रा. अमेणी, ता.शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, अजय, दिपक व अमर हे तिघे मित्र मोबाईलचा बॅलेन्स संपल्याने तो भरण्यासाठी मोटारसायकलने (एम. एच. 09 - 8896) मलकापूरला आले होते. काम झाल्यानंतर तिघे परत गावी निघाले. त्यावेळी कोकरूडवरून मलकापूरकडे येणाऱ्या ट्रकची (एम. एच. 09 - एल 9598) घाटातील उतारात मोटारसायकलला धडक बसली. त्यात मोटारसायकल एका बाजूला पडली. तर हे तिघे ट्रक खाली गेले. तिघांचाही डोक्याला जबरी मार लागल्याने ते जागीच ठार झाले.

Vertical Image: 
English Headline: 
Accident near Perid village three dead
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
मलकापूर, पूर, अपघात
Twitter Publish: 
Send as Notification: