कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा फटका, बेंगळूरू हायवे ठप्प

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 51 फुटांच्या वर गेल्यामुळे नदीचे पाणी शहरातल्या अनेक भागात घुसले आहे.