कोल्हापूर पाऊस : 'गिरीश महाजन पुराची पाहणी करण्यासाठी गेले आहेत की पर्यटनासाठी?'

मुख्यमंत्रीही तसेच, महाजनही तसेच आणि चंद्रकांत पाटीलही तसेच, त्यामुळे तक्रार कुणाकडे करायची, असं माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.