कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे चार मार्गावरील वाहतूक बंद

कोल्हापूर - जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक आज बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली. एकूण दोन राज्य मार्ग आणि पाच प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु आहे. हे बंधारे पाण्याखाली  शिंगणापूर बंधाऱ्यावर एक फुट पाणी असल्याने वाहतूक बंद . कोगे बंधाऱ्यावर दोन फुट पाणी यामुळे या मार्गावरील वाहूतक बंद. पण बालिंगा, दोनवडे, घानवडे मार्गाने वाहतूक सुरु.   बस्तवडे बंधऱ्यावर तीन फूट पाणी आल्याने कागल तालुक्यातील बिद्री - सोनाळी - बस्तवडे मार्ग बंद. राधानगरी तालुक्यातील शिरगाव बंधाऱ्यावर चार फूट पाणी शाहूवाडी तालुक्यातील आरळा पुलावर व रस्त्यावर पाणी माळवाडी पुलावर पाणी चंदगड तालुक्यातील तिलारी घाटामध्ये 30 मीटर लांबीचा रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 5 जुलैपासून बंद आहे. यामुळे आजरा, आंबोली, सावंतवाडीमार्गे वाहतूक सुरु आहे. News Item ID: 599-news_story-1567694209Mobile Device Headline: कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे चार मार्गावरील वाहतूक बंदAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक आज बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली. एकूण दोन राज्य मार्ग आणि पाच प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु आहे. हे बंधारे पाण्याखाली  शिंगणापूर बंधाऱ्यावर एक फुट पाणी असल्याने वाहतूक बंद . कोगे बंधाऱ्यावर दोन फुट पाणी यामुळे या मार्गावरील वाहूतक बंद. पण बालिंगा, दोनवडे, घानवडे मार्गाने वाहतूक सुरु.   बस्तवडे बंधऱ्यावर तीन फूट पाणी आल्याने कागल तालुक्यातील बिद्री - सोनाळी - बस्तवडे मार्ग बंद. राधानगरी तालुक्यातील शिरगाव बंधाऱ्यावर चार फूट पाणी शाहूवाडी तालुक्यातील आरळा पुलावर व रस्त्यावर पाणी माळवाडी पुलावर पाणी चंदगड तालुक्यातील तिलारी घाटामध्ये 30 मीटर लांबीचा रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 5 जुलैपासून बंद आहे. यामुळे आजरा, आंबोली, सावंतवाडीमार्गे वाहतूक सुरु आहे. Vertical Image: English Headline: Heavy Rains in Kolhapur Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरfloodsकागलनगरचंदगडchandgadSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, Floods, कागल, नगर, चंदगड, ChandgadTwitter Publish: Send as Notification: 

कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे चार मार्गावरील वाहतूक बंद

कोल्हापूर - जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक आज बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली. एकूण दोन राज्य मार्ग आणि पाच प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु आहे.

हे बंधारे पाण्याखाली 

  • शिंगणापूर बंधाऱ्यावर एक फुट पाणी असल्याने वाहतूक बंद .
  • कोगे बंधाऱ्यावर दोन फुट पाणी यामुळे या मार्गावरील वाहूतक बंद. पण बालिंगा, दोनवडे, घानवडे मार्गाने वाहतूक सुरु.  
  • बस्तवडे बंधऱ्यावर तीन फूट पाणी आल्याने कागल तालुक्यातील बिद्री - सोनाळी - बस्तवडे मार्ग बंद.
  • राधानगरी तालुक्यातील शिरगाव बंधाऱ्यावर चार फूट पाणी
  • शाहूवाडी तालुक्यातील आरळा पुलावर व रस्त्यावर पाणी
  • माळवाडी पुलावर पाणी

चंदगड तालुक्यातील तिलारी घाटामध्ये 30 मीटर लांबीचा रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 5 जुलैपासून बंद आहे. यामुळे आजरा, आंबोली, सावंतवाडीमार्गे वाहतूक सुरु आहे.

News Item ID: 
599-news_story-1567694209
Mobile Device Headline: 
कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे चार मार्गावरील वाहतूक बंद
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने चार प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक आज बंद झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली. एकूण दोन राज्य मार्ग आणि पाच प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरु आहे.

हे बंधारे पाण्याखाली 

  • शिंगणापूर बंधाऱ्यावर एक फुट पाणी असल्याने वाहतूक बंद .
  • कोगे बंधाऱ्यावर दोन फुट पाणी यामुळे या मार्गावरील वाहूतक बंद. पण बालिंगा, दोनवडे, घानवडे मार्गाने वाहतूक सुरु.  
  • बस्तवडे बंधऱ्यावर तीन फूट पाणी आल्याने कागल तालुक्यातील बिद्री - सोनाळी - बस्तवडे मार्ग बंद.
  • राधानगरी तालुक्यातील शिरगाव बंधाऱ्यावर चार फूट पाणी
  • शाहूवाडी तालुक्यातील आरळा पुलावर व रस्त्यावर पाणी
  • माळवाडी पुलावर पाणी

चंदगड तालुक्यातील तिलारी घाटामध्ये 30 मीटर लांबीचा रस्ता खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक 5 जुलैपासून बंद आहे. यामुळे आजरा, आंबोली, सावंतवाडीमार्गे वाहतूक सुरु आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Heavy Rains in Kolhapur
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, Floods, कागल, नगर, चंदगड, Chandgad
Twitter Publish: 
Send as Notification: