कोल्हापूर, सांगली पूर : 'आमच्या हातचा घास पुराने हिरावून नेला, अशी वेळ कुणावरही येऊ नये'

सांगली आणि कोल्हापुरात पुरामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पुरामुळे शेतकरी उघड्यावर पडला आहे.