कोल्हापूर, सांगलीत पाऊस आणि पूर कायम, पिण्याच्या पाण्याची टंचाई

कोल्हापूर जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस सुरू आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 2 फुटांनी घट झाली आहे.