कोल्हापुरात पूरस्थितीचा गैरफायदा घेत चढ्या भावात वस्तू विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात थैमान मांडलेल्या पुराने जनजीवन विस्कळीत केलं, लोकांचं राहतं घर, गरजेच्या वस्तू, दागदागिने जवळजवळ त्यांचं सर्वस्व या पुराने वाहून नेलं. आता पूरग्रस्त भागात गरज आहे ती मदतीची. राज्यभरातून पूरग्रस्त भागाला मदतीचा हात मिळतोय मात्र अशा भीषण परिस्थितीतही काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. पुरामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे,


                   कोल्हापुरात पूरस्थितीचा गैरफायदा घेत चढ्या भावात वस्तू विकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार
<strong>कोल्हापूर:</strong> पश्चिम महाराष्ट्रात थैमान मांडलेल्या पुराने जनजीवन विस्कळीत केलं, लोकांचं राहतं घर, गरजेच्या वस्तू, दागदागिने जवळजवळ त्यांचं सर्वस्व या पुराने वाहून नेलं. आता पूरग्रस्त भागात गरज आहे ती मदतीची. राज्यभरातून पूरग्रस्त भागाला मदतीचा हात मिळतोय मात्र अशा भीषण परिस्थितीतही काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. पुरामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे,