कोल्हापुरात सर्किट बेंच होण्यासाठी सकारात्मक : नंद्राजोग

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी मी सकारात्मक आहे, याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी आज सांगितले. खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ आज  मुंबईत भेटल्यानंतर झालेल्या चर्चेत हे आश्वासन दिल्याचे वकीलांनी सांगितले. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग , रत्नागिरी  आणि सोलापूर या सहा जिलह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात करावे, या मागणी साठी गेली ३२ वर्षे लढा सुरू आहे. हे सर्किट बेंच लवकरात लवकर व्हावे. तसेच कोल्हापुरातील न्याय संकुलात होत असलेल्या वकिलांच्या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी वकिलांचे शिष्टमंडळ आज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी भेटले.  यावेळी झालेल्या चर्चेत कोल्हापूरला सर्किट बेंच करण्यासंदर्भातील सर्व अभ्यास मी केला आहे, यासाठी मी सकारात्मक आहे, लवकरच हा निर्णय घेऊ, असेही मुख्य न्यायमूर्ती नं द्राजोग यांनी शिष्टमंडळाशी बोलताना सांगितल्याचे वकिलांनी "सकाळ"शी बोलताना सांगितले. केंद्राचे उद्घाटन करण्यासाठीही येण्याचे त्यांनी मान्य केले आहे. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुरू झालेली चर्चा दोन वाजता संपली. पन्नास मिनिटांमध्ये खंडपीठ संदर्भातील सविस्तर माहितीही त्यांनी घेतली. शिष्टमंडळामध्ये खंडपीठ कृती समितीचे  निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष एड रणजीत गावडे, ज्येष्ठ वकील महादेवराव आडगुळे, संतोष शहा, पी आर पाटील,  आर ए कापसे गुरुप्रसाद माळकर, सचिन पाटील आदी वकिलांचा  समावेश होता. News Item ID: 599-news_story-1563625490Mobile Device Headline: कोल्हापुरात सर्किट बेंच होण्यासाठी सकारात्मक : नंद्राजोग Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी मी सकारात्मक आहे, याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी आज सांगितले. खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ आज  मुंबईत भेटल्यानंतर झालेल्या चर्चेत हे आश्वासन दिल्याचे वकीलांनी सांगितले. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग , रत्नागिरी  आणि सोलापूर या सहा जिलह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात करावे, या मागणी साठी गेली ३२ वर्षे लढा सुरू आहे. हे सर्किट बेंच लवकरात लवकर व्हावे. तसेच कोल्हापुरातील न्याय संकुलात होत असलेल्या वकिलांच्या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी वकिलांचे शिष्टमंडळ आज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी भेटले.  यावेळी झालेल्या चर्चेत कोल्हापूरला सर्किट बेंच करण्यासंदर्भातील सर्व अभ्यास मी केला आहे, यासाठी मी सकारात्मक आहे, लवकरच हा निर्णय घेऊ, असेही मुख्य न्यायमूर्ती नं द्राजोग यांनी शिष्टमंडळाशी बोलताना सांगितल्याचे वकिलांनी "सकाळ"शी बोलताना सांगितले. केंद्राचे उद्घाटन करण्यासाठीही येण्याचे त्यांनी मान्य केले आहे. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुरू झालेली चर्चा दोन वाजता संपली. पन्नास मिनिटांमध्ये खंडपीठ संदर्भातील सविस्तर माहितीही त्यांनी घेतली. शिष्टमंडळामध्ये खंडपीठ कृती समितीचे  निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष एड रणजीत गावडे, ज्येष्ठ वकील महादेवराव आडगुळे, संतोष शहा, पी आर पाटील,  आर ए कापसे गुरुप्रसाद माळकर, सचिन पाटील आदी वकिलांचा  समावेश होता. Vertical Image: English Headline: we are supporting for circuit bench in kolhapur says chief justice Pradip NandrajogAuthor Type: External Authorलुमाकांत नलवडेकोल्हापूरमुंबई उच्च न्यायालयउच्च न्यायालयSearch Functional Tags: कोल्हापूर, मुंबई उच्च न्यायालय, उच्च न्यायालयTwitter Publish: Send as Notification: 

कोल्हापुरात सर्किट बेंच होण्यासाठी सकारात्मक : नंद्राजोग

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी मी सकारात्मक आहे, याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी आज सांगितले. खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ आज  मुंबईत भेटल्यानंतर झालेल्या चर्चेत हे आश्वासन दिल्याचे वकीलांनी सांगितले.

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग , रत्नागिरी  आणि सोलापूर या सहा जिलह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात करावे, या मागणी साठी गेली ३२ वर्षे लढा सुरू आहे. हे सर्किट बेंच लवकरात लवकर व्हावे. तसेच कोल्हापुरातील न्याय संकुलात होत असलेल्या वकिलांच्या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी वकिलांचे शिष्टमंडळ आज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी भेटले.  यावेळी झालेल्या चर्चेत कोल्हापूरला सर्किट बेंच करण्यासंदर्भातील सर्व अभ्यास मी केला आहे, यासाठी मी सकारात्मक आहे, लवकरच हा निर्णय घेऊ, असेही मुख्य न्यायमूर्ती नं द्राजोग यांनी शिष्टमंडळाशी बोलताना सांगितल्याचे वकिलांनी "सकाळ"शी बोलताना सांगितले.

केंद्राचे उद्घाटन करण्यासाठीही येण्याचे त्यांनी मान्य केले आहे. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुरू झालेली चर्चा दोन वाजता संपली. पन्नास मिनिटांमध्ये खंडपीठ संदर्भातील सविस्तर माहितीही त्यांनी घेतली. शिष्टमंडळामध्ये खंडपीठ कृती समितीचे  निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष एड रणजीत गावडे, ज्येष्ठ वकील महादेवराव आडगुळे, संतोष शहा, पी आर पाटील,  आर ए कापसे गुरुप्रसाद माळकर, सचिन पाटील आदी वकिलांचा  समावेश होता.

News Item ID: 
599-news_story-1563625490
Mobile Device Headline: 
कोल्हापुरात सर्किट बेंच होण्यासाठी सकारात्मक : नंद्राजोग
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी मी सकारात्मक आहे, याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी आज सांगितले. खंडपीठ कृती समितीचे शिष्टमंडळ आज  मुंबईत भेटल्यानंतर झालेल्या चर्चेत हे आश्वासन दिल्याचे वकीलांनी सांगितले.

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग , रत्नागिरी  आणि सोलापूर या सहा जिलह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात करावे, या मागणी साठी गेली ३२ वर्षे लढा सुरू आहे. हे सर्किट बेंच लवकरात लवकर व्हावे. तसेच कोल्हापुरातील न्याय संकुलात होत असलेल्या वकिलांच्या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी वकिलांचे शिष्टमंडळ आज दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी भेटले.  यावेळी झालेल्या चर्चेत कोल्हापूरला सर्किट बेंच करण्यासंदर्भातील सर्व अभ्यास मी केला आहे, यासाठी मी सकारात्मक आहे, लवकरच हा निर्णय घेऊ, असेही मुख्य न्यायमूर्ती नं द्राजोग यांनी शिष्टमंडळाशी बोलताना सांगितल्याचे वकिलांनी "सकाळ"शी बोलताना सांगितले.

केंद्राचे उद्घाटन करण्यासाठीही येण्याचे त्यांनी मान्य केले आहे. दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुरू झालेली चर्चा दोन वाजता संपली. पन्नास मिनिटांमध्ये खंडपीठ संदर्भातील सविस्तर माहितीही त्यांनी घेतली. शिष्टमंडळामध्ये खंडपीठ कृती समितीचे  निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष एड रणजीत गावडे, ज्येष्ठ वकील महादेवराव आडगुळे, संतोष शहा, पी आर पाटील,  आर ए कापसे गुरुप्रसाद माळकर, सचिन पाटील आदी वकिलांचा  समावेश होता.

Vertical Image: 
English Headline: 
we are supporting for circuit bench in kolhapur says chief justice Pradip Nandrajog
Author Type: 
External Author
लुमाकांत नलवडे
Search Functional Tags: 
कोल्हापूर, मुंबई उच्च न्यायालय, उच्च न्यायालय
Twitter Publish: 
Send as Notification: