कोल्हापुरातील कोणते मार्ग सुरू? कोणते बंद? जाणून घ्या..

कोल्हापूर - सांगली मार्गावर हेरले (ता. हातकणंगले ) येथील देसाई मळा येथे अद्याप पुराचे पाणी असल्याने फक्त अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्याप 84 बंधारे पाण्याखाली असून ग्रामीण भागात काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे.  पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोगनोळी महाराष्ट्र प्रेवशाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर दुधगंगा नदीचे रस्त्यावर दीड फुट पाणी आहे. पण अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू झाली आहे. सांगली फाटा ते पंचगंगा पुल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीचे दीड फुट पाणी आहे. दोन्ही बाजून एकाच मार्गावर फक्त चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. अद्याप पाण्यास जोर असल्याने दुचाकी वाहनांना प्रवेश नाकारला जात आहे.  कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ आंबेवाडी व केर्ली या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी असल्याने शिवाजी पुल ते रत्नागिरी कडे जाणारी वाहतुक बंद आहे. गगनबावडा राज्यमार्ग क्रमांक 115 या राज्यमहामार्गावरील कळे व लोंघे या गावाजवळ राज्यमार्गावर पुराचे पाणी असल्याने वाहतुक पुर्ण बंद आहे. कोल्हापूर - परिते - राधानगरी राज्यमार्ग या राज्यमहामार्गावरील हळदी या गावाजवळ पुराचे पाणी असल्याने कोल्हापूरकडून राधानगरीकडे जाणारी वाहतुक बंद आहे. उत्तुर - आजरा - आंबोली राज्यमार्ग उत्तुर ते आजरा यामार्गावरील व्हिक्टोरीया पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.  पण आंबोली धबधब्याजवळ (सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीमध्ये) दरड कोसळयाने आजरा ते आंबोली जाणारी वाहतुक बंद आहे.  निपाणी - कणकवली राज्यमार्ग या राज्यमहामार्गावरील निढोरी या गावाजवळ राज्यमार्गावर रस्त्याचे पाणी अर्धाफुट पाणी आहे. पण त्यातून वाहतून सुरू झाली आहे. पण अद्याप या मार्गावर एसटी वाहतूक सुरू नाही. कागल एसटी सेवा सुरू दरम्यान कागल - रंकाळा कोल्हापूर एसटी सेवा सुरू झाली आहे. तसेच कागल येथून हुपरी, निपाणी येथेही एसटी वाहतूक सुरू झाली आहे. हे 84 बंधारे पाण्याखाली पंचगंगा नदीवरील - राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी,  सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन व यवलूज. तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा नदीवरील- गारगोटी, निळपण, वाघापूर व शेणगाव. हिरण्यकेशी नदीवरील - साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली.   धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे व पनोरे. असे एकूण 84 बंधारे पाण्याखाली आहेत.   News Item ID: 599-news_story-1565604622Mobile Device Headline: कोल्हापुरातील कोणते मार्ग सुरू? कोणते बंद? जाणून घ्या..Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - सांगली मार्गावर हेरले (ता. हातकणंगले ) येथील देसाई मळा येथे अद्याप पुराचे पाणी असल्याने फक्त अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्याप 84 बंधारे पाण्याखाली असून ग्रामीण भागात काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे.  पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ कोगनोळी महाराष्ट्र प्रेवशाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर दुधगंगा नदीचे रस्त्यावर दीड फुट पाणी आहे. पण अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू झाली आहे. सांगली फाटा ते पंचगंगा पुल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीचे दीड फुट पाणी आहे. दोन्ही बाजून एकाच मार्गावर फक्त चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. अद्याप पाण्यास जोर असल्याने दुचाकी वाहनांना प्रवेश नाकारला जात आहे.  कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ आंबेवाडी व केर्ली या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी असल्याने शिवाजी पुल ते रत्नागिरी कडे जाणारी वाहतुक बंद आहे. गगनबावडा राज्यमार्ग क्रमांक 115 या राज्यमहामार्गावरील कळे व लोंघे या गावाजवळ राज्यमार्गावर पुराचे पाणी असल्याने वाहतुक पुर्ण बंद आहे. कोल्हापूर - परिते - राधानगरी राज्यमार्ग या राज्यमहामार्गावरील हळदी या गावाजवळ पुराचे पाणी असल्याने कोल्हापूरकडून राधानगरीकडे जाणारी वाहतुक बंद आहे. उत्तुर - आजरा - आंबोली राज्यमार्ग उत्तुर ते आजरा यामार्गावरील व्हिक्टोरीया पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.  पण आंबोली धबधब्याजवळ (सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीमध्ये) दरड कोसळयाने आजरा ते आंबोली जाणारी वाहतुक बंद आहे.  निपाणी - कणकवली राज्यमार्ग या राज्यमहामार्गावरील निढोरी या गावाजवळ राज्यमार्गावर रस्त्याचे पाणी अर्धाफुट पाणी आहे. पण त्यातून वाहतून सुरू झाली आहे. पण अद्याप या मार्गावर एसटी वाहतूक सुरू नाही. कागल एसटी सेवा सुरू दरम्यान कागल - रंकाळा कोल्हापूर एसटी सेवा सुरू झाली आहे. तसेच कागल येथून हुपरी, निपाणी येथेही एसटी वाहतूक सुरू झाली आहे. हे 84 बंधारे पाण्याखाली पंचगंगा नदीवरील - राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी,  सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन व यवलूज. तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पा

कोल्हापुरातील कोणते मार्ग सुरू? कोणते बंद? जाणून घ्या..

कोल्हापूर - सांगली मार्गावर हेरले (ता. हातकणंगले ) येथील देसाई मळा येथे अद्याप पुराचे पाणी असल्याने फक्त अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात अद्याप 84 बंधारे पाण्याखाली असून ग्रामीण भागात काही ठिकाणी वाहतूक सुरू झाली आहे. 

पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४
कोगनोळी महाराष्ट्र प्रेवशाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर दुधगंगा नदीचे रस्त्यावर दीड फुट पाणी आहे. पण अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू झाली आहे.

सांगली फाटा ते पंचगंगा पुल दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदीचे दीड फुट पाणी आहे. दोन्ही बाजून एकाच मार्गावर फक्त चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. अद्याप पाण्यास जोर असल्याने दुचाकी वाहनांना प्रवेश नाकारला जात आहे. 

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६

आंबेवाडी व केर्ली या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी असल्याने शिवाजी पुल ते रत्नागिरी कडे जाणारी वाहतुक बंद आहे.

गगनबावडा राज्यमार्ग क्रमांक 115

या राज्यमहामार्गावरील कळे व लोंघे या गावाजवळ राज्यमार्गावर पुराचे पाणी असल्याने वाहतुक पुर्ण बंद आहे.

कोल्हापूर - परिते - राधानगरी राज्यमार्ग

या राज्यमहामार्गावरील हळदी या गावाजवळ पुराचे पाणी असल्याने कोल्हापूरकडून राधानगरीकडे जाणारी वाहतुक बंद आहे.

उत्तुर - आजरा - आंबोली राज्यमार्ग

उत्तुर ते आजरा यामार्गावरील व्हिक्टोरीया पुल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.  पण आंबोली धबधब्याजवळ (सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीमध्ये) दरड कोसळयाने आजरा ते आंबोली जाणारी वाहतुक बंद आहे. 

निपाणी - कणकवली राज्यमार्ग

या राज्यमहामार्गावरील निढोरी या गावाजवळ राज्यमार्गावर रस्त्याचे पाणी अर्धाफुट पाणी आहे. पण त्यातून वाहतून सुरू झाली आहे. पण अद्याप या मार्गावर एसटी वाहतूक सुरू नाही.

कागल एसटी सेवा सुरू

दरम्यान कागल - रंकाळा कोल्हापूर एसटी सेवा सुरू झाली आहे. तसेच कागल येथून हुपरी, निपाणी येथेही एसटी वाहतूक सुरू झाली आहे.

हे 84 बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील - राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर.

भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी,  सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे.

कासारी नदीवरील- वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन व यवलूज.

तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी.

कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे.

दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी.

कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी.

वेदगंगा नदीवरील- गारगोटी, निळपण, वाघापूर व शेणगाव.

हिरण्यकेशी नदीवरील - साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ.

घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी.

ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी.

शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली.  

धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे व पनोरे. असे एकूण 84 बंधारे पाण्याखाली आहेत.

News Item ID: 
599-news_story-1565604622
Mobile Device Headline: 
कोल्हापुरातील कोणते मार्ग सुरू? कोणते बंद? जाणून घ्या..
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Which route starts from Kolhapur? Which off report
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, सांगली, Sangli, हातकणंगले, Hatkanangale, पुणे, महामार्ग, महाराष्ट्र, Maharashtra, नगर, राधानगरी, हळद, सिंधुदुर्ग, Sindhudurg, दरड, Landslide, कागल, सरकार, Government, बीड, Beed, सावर्डे, वाघ, चंदगड, Chandgad
Twitter Publish: 
Send as Notification: