कोल्हापुरातील "हे' एसटी मार्ग बंद 

कोल्हापूर - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे सात मार्गवर एसटीसेवा बंद करण्यात आली आहे. संभाजीनगर - बाचणी, गडहिंग्लज - नांगनुर, गारगोटी - मूरगुड मार्ग, चंदगड - दोडामार्ग तिलारी, कुरूंदवाड- बस्तवाड, गगनबावडा - कोल्हापूर आणि आजरा - चंदगड हे सात मार्ग पूर्णत: बंद करण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.  कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर शिवाजी पूल ते केर्ली येथे पाणी आल्याने राधानगरीमार्गे पर्यायी मार्ग चालू आहे. इचलकरंजी- कागल - रेंदाळ मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने हा पर्यायी बोरगाव मार्गे सुरू आहे. मलकापूर -गावडी हा अंशत: बंद आहे. कागल - बस्तवडे -बाणगे मार्गावर पाणी असल्याने पर्यायी मुरगूड - आणुर मार्गे एसटी वाहतूक सुरू आहे.   News Item ID: 599-news_story-1564736201Mobile Device Headline: कोल्हापुरातील "हे' एसटी मार्ग बंद Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे सात मार्गवर एसटीसेवा बंद करण्यात आली आहे. संभाजीनगर - बाचणी, गडहिंग्लज - नांगनुर, गारगोटी - मूरगुड मार्ग, चंदगड - दोडामार्ग तिलारी, कुरूंदवाड- बस्तवाड, गगनबावडा - कोल्हापूर आणि आजरा - चंदगड हे सात मार्ग पूर्णत: बंद करण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.  कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर शिवाजी पूल ते केर्ली येथे पाणी आल्याने राधानगरीमार्गे पर्यायी मार्ग चालू आहे. इचलकरंजी- कागल - रेंदाळ मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने हा पर्यायी बोरगाव मार्गे सुरू आहे. मलकापूर -गावडी हा अंशत: बंद आहे. कागल - बस्तवडे -बाणगे मार्गावर पाणी असल्याने पर्यायी मुरगूड - आणुर मार्गे एसटी वाहतूक सुरू आहे.   Vertical Image: English Headline: Due to heavy rains seven ST route closed in KolhapurAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरएसटीगडहिंग्लजचंदगडchandgadपूलराधानगरीकागलमलकापूरSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, एसटी, गडहिंग्लज, चंदगड, Chandgad, पूल, राधानगरी, कागल, मलकापूरTwitter Publish: Send as Notification: 

कोल्हापुरातील

कोल्हापूर - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे सात मार्गवर एसटीसेवा बंद करण्यात आली आहे. संभाजीनगर - बाचणी, गडहिंग्लज - नांगनुर, गारगोटी - मूरगुड मार्ग, चंदगड - दोडामार्ग तिलारी, कुरूंदवाड- बस्तवाड, गगनबावडा - कोल्हापूर आणि आजरा - चंदगड हे सात मार्ग पूर्णत: बंद करण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. 

कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर शिवाजी पूल ते केर्ली येथे पाणी आल्याने राधानगरीमार्गे पर्यायी मार्ग चालू आहे. इचलकरंजी- कागल - रेंदाळ मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने हा पर्यायी बोरगाव मार्गे सुरू आहे. मलकापूर -गावडी हा अंशत: बंद आहे. कागल - बस्तवडे -बाणगे मार्गावर पाणी असल्याने पर्यायी मुरगूड - आणुर मार्गे एसटी वाहतूक सुरू आहे.  

News Item ID: 
599-news_story-1564736201
Mobile Device Headline: 
कोल्हापुरातील "हे' एसटी मार्ग बंद 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे सात मार्गवर एसटीसेवा बंद करण्यात आली आहे. संभाजीनगर - बाचणी, गडहिंग्लज - नांगनुर, गारगोटी - मूरगुड मार्ग, चंदगड - दोडामार्ग तिलारी, कुरूंदवाड- बस्तवाड, गगनबावडा - कोल्हापूर आणि आजरा - चंदगड हे सात मार्ग पूर्णत: बंद करण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली. 

कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर शिवाजी पूल ते केर्ली येथे पाणी आल्याने राधानगरीमार्गे पर्यायी मार्ग चालू आहे. इचलकरंजी- कागल - रेंदाळ मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने हा पर्यायी बोरगाव मार्गे सुरू आहे. मलकापूर -गावडी हा अंशत: बंद आहे. कागल - बस्तवडे -बाणगे मार्गावर पाणी असल्याने पर्यायी मुरगूड - आणुर मार्गे एसटी वाहतूक सुरू आहे.  

Vertical Image: 
English Headline: 
Due to heavy rains seven ST route closed in Kolhapur
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, एसटी, गडहिंग्लज, चंदगड, Chandgad, पूल, राधानगरी, कागल, मलकापूर
Twitter Publish: 
Send as Notification: