काश्‍मीर खोऱ्यात शुकशुकाट; इंटरनेट सेवा बंद

श्रीनगर : हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीच्या मृत्यूला तीन वर्षे झाल्याने काश्‍मीर खोऱ्यात फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते. जॉइंट रजिस्टन्स लीडरशिप (जेआरएल)च्यावतीने बंद पुकारला होता. त्यामुळे काश्‍मीर खोऱ्यात बाजारपेठेत शुकशुकाट होता. खबरदारीचे उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. आज (सोमवार) सकाळपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती. सरकारी कार्यालयांतील उपस्थिती कमीच होती. या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीर खोऱ्यात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संशयितांवर लक्ष ठेवले जात असून, शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. काश्‍मीर खोऱ्यातील बहुतांश भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जेआरएल फुटीरवादी संघटनेत सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईज उमर फारुख, मोहंमद यासीन मालिक यांचे पक्ष सामील आहेत. खोऱ्यातील स्थिती पाहता जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. 8 जुलै 2016 रोजी अनंतनाग जिल्ह्यात चकमकीत सुरक्षा दलाने दहशतवादी बुऱ्हाण वणीला ठार केले होते. त्याच्या मृत्यूनंतर काश्‍मीर खोऱ्यात अनेक दिवस तणाव होता. News Item ID: 599-news_story-1562592766Mobile Device Headline: काश्‍मीर खोऱ्यात शुकशुकाट; इंटरनेट सेवा बंदAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: श्रीनगर : हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीच्या मृत्यूला तीन वर्षे झाल्याने काश्‍मीर खोऱ्यात फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते. जॉइंट रजिस्टन्स लीडरशिप (जेआरएल)च्यावतीने बंद पुकारला होता. त्यामुळे काश्‍मीर खोऱ्यात बाजारपेठेत शुकशुकाट होता. खबरदारीचे उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. आज (सोमवार) सकाळपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती. सरकारी कार्यालयांतील उपस्थिती कमीच होती. या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीर खोऱ्यात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संशयितांवर लक्ष ठेवले जात असून, शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. काश्‍मीर खोऱ्यातील बहुतांश भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जेआरएल फुटीरवादी संघटनेत सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईज उमर फारुख, मोहंमद यासीन मालिक यांचे पक्ष सामील आहेत. खोऱ्यातील स्थिती पाहता जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. 8 जुलै 2016 रोजी अनंतनाग जिल्ह्यात चकमकीत सुरक्षा दलाने दहशतवादी बुऱ्हाण वणीला ठार केले होते. त्याच्या मृत्यूनंतर काश्‍मीर खोऱ्यात अनेक दिवस तणाव होता. Vertical Image: English Headline: Kashmir observes shutdown on Burhan Wani's death anniversaryAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाकाश्‍मीरश्रीनगरनगरसार्वजनिक वाहतूकसरकारgovernmentजम्मूमहामार्गदहशतवादSearch Functional Tags: काश्‍मीर, श्रीनगर, नगर, सार्वजनिक वाहतूक, सरकार, Government, जम्मू, महामार्ग, दहशतवादTwitter Publish: Meta Description: हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीच्या मृत्यूला तीन वर्षे झाल्याने काश्‍मीर खोऱ्यात फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते.

काश्‍मीर खोऱ्यात शुकशुकाट; इंटरनेट सेवा बंद

श्रीनगर : हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीच्या मृत्यूला तीन वर्षे झाल्याने काश्‍मीर खोऱ्यात फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते. जॉइंट रजिस्टन्स लीडरशिप (जेआरएल)च्यावतीने बंद पुकारला होता. त्यामुळे काश्‍मीर खोऱ्यात बाजारपेठेत शुकशुकाट होता. खबरदारीचे उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

आज (सोमवार) सकाळपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती. सरकारी कार्यालयांतील उपस्थिती कमीच होती. या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीर खोऱ्यात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संशयितांवर लक्ष ठेवले जात असून, शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. काश्‍मीर खोऱ्यातील बहुतांश भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जेआरएल फुटीरवादी संघटनेत सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईज उमर फारुख, मोहंमद यासीन मालिक यांचे पक्ष सामील आहेत. खोऱ्यातील स्थिती पाहता जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. 8 जुलै 2016 रोजी अनंतनाग जिल्ह्यात चकमकीत सुरक्षा दलाने दहशतवादी बुऱ्हाण वणीला ठार केले होते. त्याच्या मृत्यूनंतर काश्‍मीर खोऱ्यात अनेक दिवस तणाव होता.

News Item ID: 
599-news_story-1562592766
Mobile Device Headline: 
काश्‍मीर खोऱ्यात शुकशुकाट; इंटरनेट सेवा बंद
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

श्रीनगर : हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीच्या मृत्यूला तीन वर्षे झाल्याने काश्‍मीर खोऱ्यात फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते. जॉइंट रजिस्टन्स लीडरशिप (जेआरएल)च्यावतीने बंद पुकारला होता. त्यामुळे काश्‍मीर खोऱ्यात बाजारपेठेत शुकशुकाट होता. खबरदारीचे उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

आज (सोमवार) सकाळपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती. सरकारी कार्यालयांतील उपस्थिती कमीच होती. या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीर खोऱ्यात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संशयितांवर लक्ष ठेवले जात असून, शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. काश्‍मीर खोऱ्यातील बहुतांश भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. जेआरएल फुटीरवादी संघटनेत सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईज उमर फारुख, मोहंमद यासीन मालिक यांचे पक्ष सामील आहेत. खोऱ्यातील स्थिती पाहता जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. 8 जुलै 2016 रोजी अनंतनाग जिल्ह्यात चकमकीत सुरक्षा दलाने दहशतवादी बुऱ्हाण वणीला ठार केले होते. त्याच्या मृत्यूनंतर काश्‍मीर खोऱ्यात अनेक दिवस तणाव होता.

Vertical Image: 
English Headline: 
Kashmir observes shutdown on Burhan Wani's death anniversary
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
काश्‍मीर, श्रीनगर, नगर, सार्वजनिक वाहतूक, सरकार, Government, जम्मू, महामार्ग, दहशतवाद
Twitter Publish: 
Meta Description: 
हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीच्या मृत्यूला तीन वर्षे झाल्याने काश्‍मीर खोऱ्यात फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते.