काश्‍मीर प्रश्‍न सोडवून दाखवू; राजनाथसिंह यांचा निर्धार 

जम्मू : काश्‍मीर प्रश्‍न आम्ही सोडवून दाखवू, पृथ्वीवरील कोणतीही शक्ती आम्हाला त्यापासून रोखू शकत नाही, असा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे व्यक्त केला. काश्‍मीर माझ्या हृदयात असून, आम्हाला तो केवळ भारतासाठी नाही, तर जगासाठी पर्यटनाचा स्वर्ग बनवायचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.  राजनाथसिंह यांनी आज द्रास सेक्‍टरमधील कारगिल युद्ध स्मारकाला अभिवादन केले, तसेच हुतात्म्यांना आदरांजलीदेखील अर्पण केली. संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते या वेळी कथुआतील ऊझ आणि सांबातील बसांतर येथे सीमा रस्ते संघटनेने उभारलेल्या दोन पुलांचेही उद्‌घाटन करण्यात आले. कथुआमधील पुलाच्या उभारणीवर पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सीमा रस्ते संघटनेने उभारलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा पूल म्हणून ओळखला जातो. काश्‍मीर समस्या आम्ही सोडवून दाखवूच, ती चर्चेच्या माध्यमातून सुटणार नसेल तर त्यावर कसा तोडगा काढायचा हे आम्हाला ठावूक आहे. गृहमंत्री या नात्याने मी येथील तथाकथित नेत्यांना अनेकदा चर्चेचे निमंत्रण दिले होते; पण त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही, असेही त्यांनी नमूद केले.  संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी 1999 मधील कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना शनिवारी आदरांजली वाहिली.  कारगिल विजयदिनाच्या 20 वर्षानिमित्त राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्‍मीरमधील द्रास विभागात कारगिल स्मारकाला राजनाथसिंह यांनी आज भेट दिली. कारगिलला भेट देऊन त्यांनी दोन पुलांचे राष्ट्राला अर्पण केले. कथुआतील उज्ह आणि सांबा जिल्ह्यातील बसनतार येथे सीमा रस्ते संघटनेने हे पूल बांधले आहेत. कारगिल युद्घ स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी वीरभूमीला भेट दिल्याचे लष्कराचे श्रीनगरमधील प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. राजनाथसिंह यांच्यासह संरक्षण राज्यमंत्री जितेंद्रसिंह, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत आदी उपस्थित होते. काही महत्त्वाच्या युद्धांची माहितीचे फलक उभारलेल्या स्मृती मार्गिकेचे राष्ट्रार्पणही या वेळी राजनाथसिंह यांनी केले.  News Item ID: 599-news_story-1563685446Mobile Device Headline: काश्‍मीर प्रश्‍न सोडवून दाखवू; राजनाथसिंह यांचा निर्धार Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: जम्मू : काश्‍मीर प्रश्‍न आम्ही सोडवून दाखवू, पृथ्वीवरील कोणतीही शक्ती आम्हाला त्यापासून रोखू शकत नाही, असा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे व्यक्त केला. काश्‍मीर माझ्या हृदयात असून, आम्हाला तो केवळ भारतासाठी नाही, तर जगासाठी पर्यटनाचा स्वर्ग बनवायचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.  राजनाथसिंह यांनी आज द्रास सेक्‍टरमधील कारगिल युद्ध स्मारकाला अभिवादन केले, तसेच हुतात्म्यांना आदरांजलीदेखील अर्पण केली. संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते या वेळी कथुआतील ऊझ आणि सांबातील बसांतर येथे सीमा रस्ते संघटनेने उभारलेल्या दोन पुलांचेही उद्‌घाटन करण्यात आले. कथुआमधील पुलाच्या उभारणीवर पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सीमा रस्ते संघटनेने उभारलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा पूल म्हणून ओळखला जातो. काश्‍मीर समस्या आम्ही सोडवून दाखवूच, ती चर्चेच्या माध्यमातून सुटणार नसेल तर त्यावर कसा तोडगा काढायचा हे आम्हाला ठावूक आहे. गृहमंत्री या नात्याने मी येथील तथाकथित नेत्यांना अनेकदा चर्चेचे निमंत्रण दिले होते; पण त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही, असेही त्यांनी नमूद केले.  संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी 1999 मधील कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना शनिवारी आदरांजली वाहिली.  कारगिल विजयदिनाच्या 20 वर्षानिमित्त राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्‍मीरमधील द्रास विभागात कारगिल स्मारकाला राजनाथसिंह यांनी आज भेट दिली. कारगिलला भेट देऊन त्यांनी दोन पुलांचे राष्ट्राला अर्पण केले. कथुआतील उज्ह आणि सांबा जिल्ह्यातील बसनतार येथे सीमा रस्ते संघटनेने हे पूल बांधले आहेत. कारगिल युद्घ स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी वीरभूमीला भेट दिल्याचे लष्कराचे श्रीनगरमधील प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. राजनाथसिंह यांच्यासह संरक्षण राज्यमंत्री जितेंद्रसिंह, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत आदी उपस्थित होते. काही महत्त्वाच्या युद्धांची माहितीचे फलक उभारलेल्या स्मृती मार्गिकेचे राष्ट्रार्पणही या वेळी राजनाथसिंह यांनी केले.  Vertical Image: English Headline: Kashmir resolution is bound to happen power on earth can stop it says Rajnath SinghAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाकारगिलराजनाथसिंहजम्मूकाश्‍मीरSearch Functional Tags: कारगिल, राजनाथसिंह, जम्मू, काश्‍मीरTwitter Publish: Meta Description: काश्‍मीर प्रश्‍न आम्ही सोडवून दाखवू, पृथ्वीवरील कोणतीही शक्ती आम्हाला त्यापासून रोखू शकत नाही, असा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे व्यक्त केला. काश्‍मीर माझ्या हृदयात असून, आम्हाला तो केवळ भारतासाठी नाही, तर जगासाठी पर्यटनाचा स्वर्ग बनवायचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. Send as Notification: 

काश्‍मीर प्रश्‍न सोडवून दाखवू; राजनाथसिंह यांचा निर्धार 

जम्मू : काश्‍मीर प्रश्‍न आम्ही सोडवून दाखवू, पृथ्वीवरील कोणतीही शक्ती आम्हाला त्यापासून रोखू शकत नाही, असा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे व्यक्त केला. काश्‍मीर माझ्या हृदयात असून, आम्हाला तो केवळ भारतासाठी नाही, तर जगासाठी पर्यटनाचा स्वर्ग बनवायचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. 

राजनाथसिंह यांनी आज द्रास सेक्‍टरमधील कारगिल युद्ध स्मारकाला अभिवादन केले, तसेच हुतात्म्यांना आदरांजलीदेखील अर्पण केली. संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते या वेळी कथुआतील ऊझ आणि सांबातील बसांतर येथे सीमा रस्ते संघटनेने उभारलेल्या दोन पुलांचेही उद्‌घाटन करण्यात आले. कथुआमधील पुलाच्या उभारणीवर पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सीमा रस्ते संघटनेने उभारलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा पूल म्हणून ओळखला जातो. काश्‍मीर समस्या आम्ही सोडवून दाखवूच, ती चर्चेच्या माध्यमातून सुटणार नसेल तर त्यावर कसा तोडगा काढायचा हे आम्हाला ठावूक आहे. गृहमंत्री या नात्याने मी येथील तथाकथित नेत्यांना अनेकदा चर्चेचे निमंत्रण दिले होते; पण त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही, असेही त्यांनी नमूद केले. 
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी 1999 मधील कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना शनिवारी आदरांजली वाहिली. 

कारगिल विजयदिनाच्या 20 वर्षानिमित्त राजनाथसिंह यांनी जम्मू-काश्‍मीरमधील द्रास विभागात कारगिल स्मारकाला राजनाथसिंह यांनी आज भेट दिली. कारगिलला भेट देऊन त्यांनी दोन पुलांचे राष्ट्राला अर्पण केले. कथुआतील उज्ह आणि सांबा जिल्ह्यातील बसनतार येथे सीमा रस्ते संघटनेने हे पूल बांधले आहेत. कारगिल युद्घ स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी वीरभूमीला भेट दिल्याचे लष्कराचे श्रीनगरमधील प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले. राजनाथसिंह यांच्यासह संरक्षण राज्यमंत्री जितेंद्रसिंह, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत आदी उपस्थित होते. काही महत्त्वाच्या युद्धांची माहितीचे फलक उभारलेल्या स्मृती मार्गिकेचे राष्ट्रार्पणही या वेळी राजनाथसिंह यांनी केले. 

News Item ID: 
599-news_story-1563685446
Mobile Device Headline: 
काश्‍मीर प्रश्‍न सोडवून दाखवू; राजनाथसिंह यांचा निर्धार 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Kashmir resolution is bound to happen power on earth can stop it says Rajnath Singh
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
कारगिल, राजनाथसिंह, जम्मू, काश्‍मीर
Twitter Publish: 
Meta Description: 
काश्‍मीर प्रश्‍न आम्ही सोडवून दाखवू, पृथ्वीवरील कोणतीही शक्ती आम्हाला त्यापासून रोखू शकत नाही, असा निर्धार संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे व्यक्त केला. काश्‍मीर माझ्या हृदयात असून, आम्हाला तो केवळ भारतासाठी नाही, तर जगासाठी पर्यटनाचा स्वर्ग बनवायचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. 
Send as Notification: