काश्मीरः लवकरच सुरू होणार मोबाइल, लँडलाइन आणि इंटरनेट

काश्मीरच्या लोकांसाठी या सेवा सुरु करण्यात याव्या अशी विनंती याचिकांमध्ये करण्यात आली आहे.