काश्मीरप्रश्नी ट्रंप यांना मध्यस्थीची विनंती मोदींनी केली नाही: भारत

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला केली होती, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप म्हणाले आहेत.