काश्मीरमध्ये 'लष्करे तैयबा'चा प्रमुख दहशतवादी ठार 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात आज (बुधवार) सुरक्षा रक्षकांना लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे. Jammu & Kashmir: The LeT terrorist Asif was responsible for recent shootout and injuries to three family members of a fruit trader in Sopore. The injured also included a young girl Asma Jan. He was also responsible for shooting at a migrant labour Shafi Alam in Sopore https://t.co/6r8r7RuvJE — ANI (@ANI) September 11, 2019 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोर जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 'लष्करे तैयबा'चा टॉपचा दहशतवादी आसिफचा खात्मा करण्यात आला. लष्कराला मिळालेलं हे मोठे यश आहे. उत्तर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांना 'लष्करे तैयबा'चे टेरर मॉड्युल पकडण्यात यश आले. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध अभियान राबविले. या कारवाईदरम्यान या संघटनेशी संबंधित 8 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी आसिफने सोपोरमधील एका फळ विक्रेत्याच्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले होते. जखमींमध्ये आसमा जान नावाच्या एका लहान मुलीचाही समावेश होता. सोपोरमध्येच त्याने शफी आलम नावाच्या मजुरावरही गोळीबार केला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता.  News Item ID: 599-news_story-1568180182Mobile Device Headline: काश्मीरमध्ये 'लष्करे तैयबा'चा प्रमुख दहशतवादी ठार Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात आज (बुधवार) सुरक्षा रक्षकांना लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे. Jammu & Kashmir: The LeT terrorist Asif was responsible for recent shootout and injuries to three family members of a fruit trader in Sopore. The injured also included a young girl Asma Jan. He was also responsible for shooting at a migrant labour Shafi Alam in Sopore https://t.co/6r8r7RuvJE — ANI (@ANI) September 11, 2019 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोर जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 'लष्करे तैयबा'चा टॉपचा दहशतवादी आसिफचा खात्मा करण्यात आला. लष्कराला मिळालेलं हे मोठे यश आहे. उत्तर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांना 'लष्करे तैयबा'चे टेरर मॉड्युल पकडण्यात यश आले. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध अभियान राबविले. या कारवाईदरम्यान या संघटनेशी संबंधित 8 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी आसिफने सोपोरमधील एका फळ विक्रेत्याच्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले होते. जखमींमध्ये आसमा जान नावाच्या एका लहान मुलीचाही समावेश होता. सोपोरमध्येच त्याने शफी आलम नावाच्या मजुरावरही गोळीबार केला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता.  Vertical Image: English Headline: top ranking LeT terrorist Asif killed in an encounter in SoporeAuthor Type: External Authorवृत्तसंस्थागोळीबारfiringश्रीनगरजम्मूदहशतवादभारतभारतीय लष्करSearch Functional Tags: गोळीबार, firing, श्रीनगर, जम्मू, दहशतवाद, भारत, भारतीय लष्करTwitter Publish: Meta Description: जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात आज (बुधवार) सुरक्षा रक्षकांना लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे.Send as Notification: 

काश्मीरमध्ये 'लष्करे तैयबा'चा प्रमुख दहशतवादी ठार 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात आज (बुधवार) सुरक्षा रक्षकांना लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोर जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 'लष्करे तैयबा'चा टॉपचा दहशतवादी आसिफचा खात्मा करण्यात आला. लष्कराला मिळालेलं हे मोठे यश आहे. उत्तर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांना 'लष्करे तैयबा'चे टेरर मॉड्युल पकडण्यात यश आले. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध अभियान राबविले. या कारवाईदरम्यान या संघटनेशी संबंधित 8 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी आसिफने सोपोरमधील एका फळ विक्रेत्याच्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले होते. जखमींमध्ये आसमा जान नावाच्या एका लहान मुलीचाही समावेश होता. सोपोरमध्येच त्याने शफी आलम नावाच्या मजुरावरही गोळीबार केला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. 

News Item ID: 
599-news_story-1568180182
Mobile Device Headline: 
काश्मीरमध्ये 'लष्करे तैयबा'चा प्रमुख दहशतवादी ठार 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात आज (बुधवार) सुरक्षा रक्षकांना लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपोर जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 'लष्करे तैयबा'चा टॉपचा दहशतवादी आसिफचा खात्मा करण्यात आला. लष्कराला मिळालेलं हे मोठे यश आहे. उत्तर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांना 'लष्करे तैयबा'चे टेरर मॉड्युल पकडण्यात यश आले. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध अभियान राबविले. या कारवाईदरम्यान या संघटनेशी संबंधित 8 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी आसिफने सोपोरमधील एका फळ विक्रेत्याच्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले होते. जखमींमध्ये आसमा जान नावाच्या एका लहान मुलीचाही समावेश होता. सोपोरमध्येच त्याने शफी आलम नावाच्या मजुरावरही गोळीबार केला होता. तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. 

Vertical Image: 
English Headline: 
top ranking LeT terrorist Asif killed in an encounter in Sopore
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
गोळीबार, firing, श्रीनगर, जम्मू, दहशतवाद, भारत, भारतीय लष्कर
Twitter Publish: 
Meta Description: 
जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात आज (बुधवार) सुरक्षा रक्षकांना लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे.
Send as Notification: