काश्मीरमधला गणेशोत्सव: श्रीनगरमधल्या लालचौकात 37 वर्षांपासून होतो गणेशोत्सव साजरा

श्रीनगरच्या लाल चौकातल्या पंचमुखी मारुती मंदिरात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गेल्या 37 पेक्षा जास्त वर्षांपासून ही परंपरा आहे.