खेड शिवापूर,आनेवाडी टाेल माफ करा ; वाहतुकदारांची मागणी

सातारा ः पूरपरिस्थितीमुळे गेल्या आठवड्यापासून हजारो माल वाहतूकदार पुणे ते कोल्हापूर या मार्गावर थांबविण्यात आले आहेत. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर आणि आनेवाडी हे दोन्ही टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यत्यारित येतात. या दोन्ही टोलनाक्‍यांवरील टोलवसुली 15 दिवस स्थगित ठेवावी, अशी मागणी सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवाशी वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.  त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे दिले आहे. या निवेदनात आम्ही केलेल्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात असलेले तासवडे व किणी टोलनाका येथील टोल वसुली तात्पुरती थांबविली आहे.वाहनधारकांवर अस्मानी संकट ओढवलेले आहे. तरी पुणे ते बंगळूर या रस्त्यावरची वाहतूकस्थिती पूर्णपणे व्यवस्थित होईपर्यंत खेड शिवापूर व आनेवाडी या दोन्ही टोलनाक्‍यांवरील टोलवसुली स्थगित करण्याची आवश्‍यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  News Item ID: 599-news_story-1565599753Mobile Device Headline: खेड शिवापूर,आनेवाडी टाेल माफ करा ; वाहतुकदारांची मागणी Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सातारा ः पूरपरिस्थितीमुळे गेल्या आठवड्यापासून हजारो माल वाहतूकदार पुणे ते कोल्हापूर या मार्गावर थांबविण्यात आले आहेत. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर आणि आनेवाडी हे दोन्ही टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यत्यारित येतात. या दोन्ही टोलनाक्‍यांवरील टोलवसुली 15 दिवस स्थगित ठेवावी, अशी मागणी सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवाशी वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.  त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे दिले आहे. या निवेदनात आम्ही केलेल्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात असलेले तासवडे व किणी टोलनाका येथील टोल वसुली तात्पुरती थांबविली आहे.वाहनधारकांवर अस्मानी संकट ओढवलेले आहे. तरी पुणे ते बंगळूर या रस्त्यावरची वाहतूकस्थिती पूर्णपणे व्यवस्थित होईपर्यंत खेड शिवापूर व आनेवाडी या दोन्ही टोलनाक्‍यांवरील टोलवसुली स्थगित करण्याची आवश्‍यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  Vertical Image: English Headline: Do Toll `Free` for transport vehicles at Khed Shivapur & anewadiAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवापूरपुणेकोल्हापूरबंगळूरमहामार्गखेडटोलनितीन गडकरीnitin gadkariएकनाथ शिंदेeknath shindeमहाराष्ट्रmaharashtraविकासराज्य रस्ते विकास महामंडळSearch Functional Tags: पूर, पुणे, कोल्हापूर, बंगळूर, महामार्ग, खेड, टोल, नितीन गडकरी, Nitin Gadkari, एकनाथ शिंदे, Eknath Shinde, महाराष्ट्र, Maharashtra, विकास, राज्य रस्ते विकास महामंडळTwitter Publish: Meta Keyword: Do Toll `Free` for transport vehicles at Khed Shivapur & anewadiMeta Description: Do Toll `Free` for transport vehicles at Khed Shivapur & anewadiSend as Notification: 

खेड शिवापूर,आनेवाडी टाेल माफ करा ; वाहतुकदारांची मागणी

सातारा ः पूरपरिस्थितीमुळे गेल्या आठवड्यापासून हजारो माल वाहतूकदार पुणे ते कोल्हापूर या मार्गावर थांबविण्यात आले आहेत. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर आणि आनेवाडी हे दोन्ही टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यत्यारित येतात. या दोन्ही टोलनाक्‍यांवरील टोलवसुली 15 दिवस स्थगित ठेवावी, अशी मागणी सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवाशी वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. 
त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे दिले आहे. या निवेदनात आम्ही केलेल्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात असलेले तासवडे व किणी टोलनाका येथील टोल वसुली तात्पुरती थांबविली आहे.वाहनधारकांवर अस्मानी संकट ओढवलेले आहे. तरी पुणे ते बंगळूर या रस्त्यावरची वाहतूकस्थिती पूर्णपणे व्यवस्थित होईपर्यंत खेड शिवापूर व आनेवाडी या दोन्ही टोलनाक्‍यांवरील टोलवसुली स्थगित करण्याची आवश्‍यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

News Item ID: 
599-news_story-1565599753
Mobile Device Headline: 
खेड शिवापूर,आनेवाडी टाेल माफ करा ; वाहतुकदारांची मागणी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सातारा ः पूरपरिस्थितीमुळे गेल्या आठवड्यापासून हजारो माल वाहतूकदार पुणे ते कोल्हापूर या मार्गावर थांबविण्यात आले आहेत. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर आणि आनेवाडी हे दोन्ही टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यत्यारित येतात. या दोन्ही टोलनाक्‍यांवरील टोलवसुली 15 दिवस स्थगित ठेवावी, अशी मागणी सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट माल व प्रवाशी वाहतूक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. 

त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे दिले आहे. या निवेदनात आम्ही केलेल्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात असलेले तासवडे व किणी टोलनाका येथील टोल वसुली तात्पुरती थांबविली आहे.वाहनधारकांवर अस्मानी संकट ओढवलेले आहे. तरी पुणे ते बंगळूर या रस्त्यावरची वाहतूकस्थिती पूर्णपणे व्यवस्थित होईपर्यंत खेड शिवापूर व आनेवाडी या दोन्ही टोलनाक्‍यांवरील टोलवसुली स्थगित करण्याची आवश्‍यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Do Toll `Free` for transport vehicles at Khed Shivapur & anewadi
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
पूर, पुणे, कोल्हापूर, बंगळूर, महामार्ग, खेड, टोल, नितीन गडकरी, Nitin Gadkari, एकनाथ शिंदे, Eknath Shinde, महाराष्ट्र, Maharashtra, विकास, राज्य रस्ते विकास महामंडळ
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Do Toll `Free` for transport vehicles at Khed Shivapur & anewadi
Meta Description: 
Do Toll `Free` for transport vehicles at Khed Shivapur & anewadi
Send as Notification: