गुजरातमधील पोलिसाचा व्हिडिओ पाहून तुम्ही कराल सलाम

अहमदाबाद : गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात येत आहे. गुजरात पोलिस दलातील एका पोलसांनी दोन मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत सुरक्षितस्थळी नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. #WATCH Pruthviraj Jadeja, a Gujarat police constable carried two children on his shoulders for over 1.5 km in flood waters in Kalyanpar village of Morbi district, to safety. (10.08) #Gujarat pic.twitter.com/2VjDLMbung — ANI (@ANI) August 11, 2019 गुजरातमधील मोरबी जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. मोरबी जिल्ह्यातील कल्याणपर गावातील बचावकार्यादरम्यान पोलिस कॉन्स्टेबल पृथ्वीराज जडेजा दोन चिमुकल्या मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत आहे. चोहोबाजूंनी पाणी असताना हा पोलिस कर्मचारी यांचे बचावकार्य सुरु असताना इतर नागरिकही पाण्यातून सुरक्षितस्थळी जात आहेत. सोशल मीडियात हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या पोलिसाच्या कृतीचे कौतुक करण्यात येत आहे. गुजरातमध्ये पावसामुळे अकराशे लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. News Item ID: 599-news_story-1565509747Mobile Device Headline: गुजरातमधील पोलिसाचा व्हिडिओ पाहून तुम्ही कराल सलामAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: अहमदाबाद : गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात येत आहे. गुजरात पोलिस दलातील एका पोलसांनी दोन मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत सुरक्षितस्थळी नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. #WATCH Pruthviraj Jadeja, a Gujarat police constable carried two children on his shoulders for over 1.5 km in flood waters in Kalyanpar village of Morbi district, to safety. (10.08) #Gujarat pic.twitter.com/2VjDLMbung — ANI (@ANI) August 11, 2019 गुजरातमधील मोरबी जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. मोरबी जिल्ह्यातील कल्याणपर गावातील बचावकार्यादरम्यान पोलिस कॉन्स्टेबल पृथ्वीराज जडेजा दोन चिमुकल्या मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत आहे. चोहोबाजूंनी पाणी असताना हा पोलिस कर्मचारी यांचे बचावकार्य सुरु असताना इतर नागरिकही पाण्यातून सुरक्षितस्थळी जात आहेत. सोशल मीडियात हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या पोलिसाच्या कृतीचे कौतुक करण्यात येत आहे. गुजरातमध्ये पावसामुळे अकराशे लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे. Vertical Image: English Headline: Pruthviraj Jadeja Gujarat police constable carried two children on his shouldersAuthor Type: External Authorवृत्तसंस्थासोशल मीडियास्थलांतरअहमदाबादपूरपोलिसgujaratpoliceconstablechildrenSearch Functional Tags: सोशल मीडिया, स्थलांतर, अहमदाबाद, पूर, पोलिस, gujarat, police, constable, childrenTwitter Publish: Meta Description: गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात येत आहे. गुजरात पोलिस दलातील एका पोलसांनी दोन मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत सुरक्षितस्थळी नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.Send as Notification: 

गुजरातमधील पोलिसाचा व्हिडिओ पाहून तुम्ही कराल सलाम

अहमदाबाद : गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात येत आहे. गुजरात पोलिस दलातील एका पोलसांनी दोन मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत सुरक्षितस्थळी नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गुजरातमधील मोरबी जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. मोरबी जिल्ह्यातील कल्याणपर गावातील बचावकार्यादरम्यान पोलिस कॉन्स्टेबल पृथ्वीराज जडेजा दोन चिमुकल्या मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत आहे. चोहोबाजूंनी पाणी असताना हा पोलिस कर्मचारी यांचे बचावकार्य सुरु असताना इतर नागरिकही पाण्यातून सुरक्षितस्थळी जात आहेत.

सोशल मीडियात हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या पोलिसाच्या कृतीचे कौतुक करण्यात येत आहे. गुजरातमध्ये पावसामुळे अकराशे लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

News Item ID: 
599-news_story-1565509747
Mobile Device Headline: 
गुजरातमधील पोलिसाचा व्हिडिओ पाहून तुम्ही कराल सलाम
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

अहमदाबाद : गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात येत आहे. गुजरात पोलिस दलातील एका पोलसांनी दोन मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत सुरक्षितस्थळी नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गुजरातमधील मोरबी जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. मोरबी जिल्ह्यातील कल्याणपर गावातील बचावकार्यादरम्यान पोलिस कॉन्स्टेबल पृथ्वीराज जडेजा दोन चिमुकल्या मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत आहे. चोहोबाजूंनी पाणी असताना हा पोलिस कर्मचारी यांचे बचावकार्य सुरु असताना इतर नागरिकही पाण्यातून सुरक्षितस्थळी जात आहेत.

सोशल मीडियात हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या पोलिसाच्या कृतीचे कौतुक करण्यात येत आहे. गुजरातमध्ये पावसामुळे अकराशे लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Pruthviraj Jadeja Gujarat police constable carried two children on his shoulders
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
सोशल मीडिया, स्थलांतर, अहमदाबाद, पूर, पोलिस, gujarat, police, constable, children
Twitter Publish: 
Meta Description: 
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात येत आहे. गुजरात पोलिस दलातील एका पोलसांनी दोन मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत सुरक्षितस्थळी नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Send as Notification: