गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 2200 जादा एसटी बस

मुंबई : गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. मुंबई आणि उपनगरातील रहिवाशांना कोकणातील घराच्या दारात सुखरुप पोहचण्यासाठी एसटीने तब्बल 2200 जादा बसेसची सोय केली आहे. पुढच्या शनिवारपासून म्हणजे 27 जुलैपासून बसचं आरक्षण करता येणार आहे. कोकणवासियांची वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 2200 बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध


                   गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 2200 जादा एसटी बस
<strong>मुंबई :</strong> गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. मुंबई आणि उपनगरातील रहिवाशांना कोकणातील घराच्या दारात सुखरुप पोहचण्यासाठी एसटीने तब्बल 2200 जादा बसेसची सोय केली आहे. पुढच्या शनिवारपासून म्हणजे 27 जुलैपासून बसचं आरक्षण करता येणार आहे. कोकणवासियांची वाढती मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 2200 बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध