गुरुपौर्णिमेलाच नागपुरात गुरु-शिष्य परंपरेला तडा, निकृष्ट जेवणावरुन क्रीडा उपसंचालक आणि खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले

नागपूर : गुरुपौर्णिमा हा गुरु-शिष्य यांच्या दरम्यानच्या पावन नात्याचा दिवस असतो. मात्र गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नागपुरात गुरु-शिष्य परंपरेच्या पावित्र्याला तडा गेला आहे. राज्य सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत शिष्य आणि गुरु एकमेकांना शिव्या देत एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्वात दुर्दवी बाब म्हणजे या लाजिरवाण्या घटनेसाठी मुख्य कारण ठरलाय


                   गुरुपौर्णिमेलाच नागपुरात गुरु-शिष्य परंपरेला तडा, निकृष्ट जेवणावरुन क्रीडा उपसंचालक आणि खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले
<strong>नागपूर </strong><strong>:</strong> गुरुपौर्णिमा हा गुरु-शिष्य यांच्या दरम्यानच्या पावन नात्याचा दिवस असतो. मात्र गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नागपुरात गुरु-शिष्य परंपरेच्या पावित्र्याला तडा गेला आहे. राज्य सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत शिष्य आणि गुरु एकमेकांना शिव्या देत एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्वात दुर्दवी बाब म्हणजे या लाजिरवाण्या घटनेसाठी मुख्य कारण ठरलाय