गैरव्यवहार प्रकरणी कमलनाथ यांच्या पुतण्याला अटक

भोपाळ : बँक गैरव्यवहार प्रकरमी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे उद्योगपती रतूल पुरी यांना आज (मंगळवार) अटक करण्यात आली. रतूल पुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. अखेर आज त्यांनी अटक करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप पुरी यांच्या विरोधात आहे.  याप्रकरणी न्यायालयाने 9 ऑगस्ट रोजी पुरी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश दिला होता. त्याला पुरी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  पुरी यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला होता. आज त्यांच्या अटकेनंतर सहा ठिकाणी छापे टाकून, चौकशी करण्यात येत आहे.  News Item ID: 599-news_story-1566274047Mobile Device Headline: गैरव्यवहार प्रकरणी कमलनाथ यांच्या पुतण्याला अटकAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: भोपाळ : बँक गैरव्यवहार प्रकरमी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे उद्योगपती रतूल पुरी यांना आज (मंगळवार) अटक करण्यात आली. रतूल पुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. अखेर आज त्यांनी अटक करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप पुरी यांच्या विरोधात आहे.  याप्रकरणी न्यायालयाने 9 ऑगस्ट रोजी पुरी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश दिला होता. त्याला पुरी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  पुरी यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला होता. आज त्यांच्या अटकेनंतर सहा ठिकाणी छापे टाकून, चौकशी करण्यात येत आहे.  Vertical Image: English Headline: MP CM Kamalnath Nephew Ratul Puri Arrested in Rs 354 Crore Bank Fraud CaseAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाउच्च न्यायालयhigh courtभोपाळगैरव्यवहारकमलनाथkamalnathSearch Functional Tags: उच्च न्यायालय, High Court, भोपाळ, गैरव्यवहार, कमलनाथ, KamalNathTwitter Publish: Meta Description: बँक गैरव्यवहार प्रकरमी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे उद्योगपती रतूल पुरी यांना आज (मंगळवार) अटक करण्यात आली.Send as Notification: 

गैरव्यवहार प्रकरणी कमलनाथ यांच्या पुतण्याला अटक

भोपाळ : बँक गैरव्यवहार प्रकरमी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे उद्योगपती रतूल पुरी यांना आज (मंगळवार) अटक करण्यात आली.

रतूल पुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. अखेर आज त्यांनी अटक करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप पुरी यांच्या विरोधात आहे. 

याप्रकरणी न्यायालयाने 9 ऑगस्ट रोजी पुरी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश दिला होता. त्याला पुरी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  पुरी यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला होता. आज त्यांच्या अटकेनंतर सहा ठिकाणी छापे टाकून, चौकशी करण्यात येत आहे. 

News Item ID: 
599-news_story-1566274047
Mobile Device Headline: 
गैरव्यवहार प्रकरणी कमलनाथ यांच्या पुतण्याला अटक
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

भोपाळ : बँक गैरव्यवहार प्रकरमी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे उद्योगपती रतूल पुरी यांना आज (मंगळवार) अटक करण्यात आली.

रतूल पुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. अखेर आज त्यांनी अटक करण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप पुरी यांच्या विरोधात आहे. 

याप्रकरणी न्यायालयाने 9 ऑगस्ट रोजी पुरी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश दिला होता. त्याला पुरी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  पुरी यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला होता. आज त्यांच्या अटकेनंतर सहा ठिकाणी छापे टाकून, चौकशी करण्यात येत आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
MP CM Kamalnath Nephew Ratul Puri Arrested in Rs 354 Crore Bank Fraud Case
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
उच्च न्यायालय, High Court, भोपाळ, गैरव्यवहार, कमलनाथ, KamalNath
Twitter Publish: 
Meta Description: 
बँक गैरव्यवहार प्रकरमी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे उद्योगपती रतूल पुरी यांना आज (मंगळवार) अटक करण्यात आली.
Send as Notification: