चिखली विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या बंडाळीत आमदार राहुल बोंद्रे विजयाची हॅटट्रिक पूर्ण करणार?

चिखली विधानसभा मतदारसंघाची ओळख द्यायची झाली तर नागपूरनंतर विदर्भात प्रभावी केंद्र म्हणून चिखली ओळखली जाते. हे जरी खरं असल तरी भाजपचा या मतदारसंघात तीन वेळा विजय वगळता काँग्रेसचे वर्चस्व या मतदारसंघात बघायला मिळते. भाजपच्या अंतर्गत बंडाळीमुळे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे हे 2009 आणि 2014 निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय