चिंचवड विधानसभा मतदारसंघ | भाजपचे लक्ष्मण जगताप हॅटट्रिक मारणार?

पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघावर सध्या भाजपचा बोलबाला दिसत आहे. म्हणूनच भाजपचा चिंचवडवर दावा आहे. सलग दोनवेळा निवडून आलेले लक्ष्मण जगताप हॅटट्रिक साधण्यासाठी उत्सुक आहेत. 2009 च्या पुनर्रचनेनंतर हा मतदार संघ स्थापन झाला. तेव्हा पहिल्यांदा अपक्ष आणि दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर लक्ष्मण जगताप येथून आमदार म्हणून निवडून आले.


                   चिंचवड विधानसभा मतदारसंघ | भाजपचे लक्ष्मण जगताप हॅटट्रिक मारणार?
<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> चिंचवड विधानसभा मतदारसंघावर सध्या भाजपचा बोलबाला दिसत आहे. म्हणूनच भाजपचा चिंचवडवर दावा आहे. सलग दोनवेळा निवडून आलेले लक्ष्मण जगताप हॅटट्रिक साधण्यासाठी उत्सुक आहेत. 2009 च्या पुनर्रचनेनंतर हा मतदार संघ स्थापन झाला. तेव्हा पहिल्यांदा अपक्ष आणि दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर लक्ष्मण जगताप येथून आमदार म्हणून निवडून आले.