चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम : दिग्गज नेते का सोडत आहेत शरद पवारांची साथ?

एकाच आठवड्यात शरद पवार यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या चित्रा वाघ आणि सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.