चिदंबरम 'तिहार'मध्ये

​​आयएनएक्स मीडिया कथित गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थ आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळून दिल्लीतील सीबीआय न्यायालयाने त्यांची १९ सप्टेंबरपर्यंत तिहार तुरुंगात रवानगी करण्याचा आदेश दिला.