चिदंबरम यांची अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव, काँग्रेसकडून बचाव

आयएनएक्स मीडिया खटल्यात चिदंबरम आरोपी आहेत. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.