चांद्रयान 2: पाकिस्तानातून आल्या खवचट प्रतिक्रिया'आम्ही सांगितलं होतं का 900 कोटी रूपये खर्च करायला?'

इस्रोचा विक्रम मून लँडरशी संपर्क तुटल्यानं #IndiaFailed या हॅशटॅगद्वारे पाकिस्तानातून भारताची खिल्ली उडवली जात होती.