चांद्रयान-2: विक्रम लॅंडरचा संपर्क तुटूनही ही मोहीम भारतासाठी मौल्यवान का आहे?

शुक्रवारी रात्री चांद्रयान-2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार तेवढ्यात लँडर विक्रमचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्याआधी हे यान चंद्रापासून केवळ 2.1 किमी अंतरावर होतं.