'चांद्रयान 2'चा महत्त्वाचा टप्पा पार! चंद्राच्या कक्षात मार्गक्रमण

बंगळूर : 'चांद्रयान-2'ने आज (मंगळवार) आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, चांद्रयान 2 आज चंद्राच्या कक्षेत पोहोचले. आज सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी 'चांद्रयान 2' हे चंद्राच्या कक्षात पोहोचले, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी दिली. #ISRO Lunar Orbit Insertion (LOI) of #Chandrayaan2 maneuver was completed successfully today (August 20, 2019). The duration of maneuver was 1738 seconds beginning from 0902 hrs IST For more details visit https://t.co/FokCl5pDXg — ISRO (@isro) August 20, 2019 चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान 2 ला चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे असतील असे इस्त्रोकडून सांगण्यात आले. विक्रम लँडर 2 सप्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळा होईल. सात सप्टेंबरला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जीएसएलव्ही एमके 3-एम 1 प्रक्षेपकाद्वारे 22 जुलैला चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली. चांद्रयान 2 ने 14 ऑगस्टला पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने झेप घेतली होती. आज सकाळी पावणेदहाच्या दरम्यान ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे. चंद्राच्या कक्षेत पोहचण्यासाठी चांद्रयाने 2 ने ''ट्रान्स लूनर इंजेक्‍शन"ची प्रक्रिया पूर्ण केली होती. यासाठी द्रवरूप इंधन असलेले इंजिन 1203 सेकंद सुरू करण्यात आले होते. त्यामुळे गेले 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले 'चांद्रयान-2' चंद्राच्या दिशेने झेपावले होते. अखेर आज सुमारे 4.1 लाख किलोमीटरचे अंतर पार करून ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले.  #WATCH ISRO Chairman briefs the media on Lunar Orbit Insertion of #Chandrayaan2 https://t.co/GKzNSqtK69 — ANI (@ANI) August 20, 2019 चंद्राच्या जवळ पोचल्यानंतर 'चांद्रयान-2'ची गती कमी करण्यात येणार आहे. यानंतर पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर 'चांद्रयान-2' दोन फेऱ्या मारेल. तीन सप्टेंबरला विक्रम लॅंडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लॅंडर चंद्रावर उतरेल.  News Item ID: 599-news_story-1566283807Mobile Device Headline: 'चांद्रयान 2'चा महत्त्वाचा टप्पा पार! चंद्राच्या कक्षात मार्गक्रमणAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: बंगळूर : 'चांद्रयान-2'ने आज (मंगळवार) आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, चांद्रयान 2 आज चंद्राच्या कक्षेत पोहोचले. आज सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी 'चांद्रयान 2' हे चंद्राच्या कक्षात पोहोचले, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी दिली. #ISRO Lunar Orbit Insertion (LOI) of #Chandrayaan2 maneuver was completed successfully today (August 20, 2019). The duration of maneuver was 1738 seconds beginning from 0902 hrs IST For more details visit https://t.co/FokCl5pDXg — ISRO (@isro) August 20, 2019 चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान 2 ला चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे असतील असे इस्त्रोकडून सांगण्यात आले. विक्रम लँडर 2 सप्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळा होईल. सात सप्टेंबरला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जीएसएलव्ही एमके 3-एम 1 प्रक्षेपकाद्वारे 22 जुलैला चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली. चांद्रयान 2 ने 14 ऑगस्टला पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने झेप घेतली होती. आज सकाळी पावणेदहाच्या दरम्यान ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे. चंद्राच्या कक्षेत पोहचण्यासाठी चांद्रयाने 2 ने ''ट्रान्स लूनर इंजेक्‍शन"ची प्रक्रिया पूर्ण केली होती. यासाठी द्रवरूप इंधन असलेले इंजिन 1203 सेकंद सुरू करण्यात आले होते. त्यामुळे गेले 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले 'चांद्रयान-2' चंद्राच्या दिशेने झेपावले होते. अखेर आज सुमारे 4.1 लाख किलोमीटरचे अंतर पार करून ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले.  #WATCH ISRO Chairman briefs the media on Lunar Orbit Insertion of #Chandrayaan2 https://t.co/GKzNSqtK69 — ANI (@ANI) August 20, 2019 चंद्राच्या जवळ पोचल्यानंतर 'चांद्रयान-2'ची गती कमी करण्यात येणार आहे. यानंतर पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर 'चांद्रयान-2' दोन फेऱ्या मारेल. तीन सप्टेंबरला विक्रम लॅंडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लॅंडर चंद्रावर उतरेल.  Vertical Image: English Headline: Chandrayan 2 Successfully Enters Into Lunar Orbit Of Moon says IsroAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाबंगळूरचांद्रयान 2chandrayan 2चंद्रभारतisrolunarorbitइस्त्रोइंधनSearch Functional Tags: बंगळूर, चांद्रयान 2, Chandrayan 2, चंद्र, भारत, isro, lunar, orbit, इस्त्रो, इंधनTwitter Publish: Meta Description: बंगळूर : 'चांद्रयान-2'ने आज (मंगळवार) आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, चांद्रयान 2 आज चंद्राच्या कक्षेत पोहोचले. आज सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी 'चांद्रयान 2' हे चंद्राच्या कक्षात पोहोचले, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी दिली.Send as Notification: 

'चांद्रयान 2'चा महत्त्वाचा टप्पा पार! चंद्राच्या कक्षात मार्गक्रमण

बंगळूर : 'चांद्रयान-2'ने आज (मंगळवार) आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, चांद्रयान 2 आज चंद्राच्या कक्षेत पोहोचले. आज सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी 'चांद्रयान 2' हे चंद्राच्या कक्षात पोहोचले, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी दिली.

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान 2 ला चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे असतील असे इस्त्रोकडून सांगण्यात आले. विक्रम लँडर 2 सप्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळा होईल. सात सप्टेंबरला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जीएसएलव्ही एमके 3-एम 1 प्रक्षेपकाद्वारे 22 जुलैला चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली.

चांद्रयान 2 ने 14 ऑगस्टला पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने झेप घेतली होती. आज सकाळी पावणेदहाच्या दरम्यान ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे. चंद्राच्या कक्षेत पोहचण्यासाठी चांद्रयाने 2 ने ''ट्रान्स लूनर इंजेक्‍शन"ची प्रक्रिया पूर्ण केली होती. यासाठी द्रवरूप इंधन असलेले इंजिन 1203 सेकंद सुरू करण्यात आले होते. त्यामुळे गेले 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले 'चांद्रयान-2' चंद्राच्या दिशेने झेपावले होते. अखेर आज सुमारे 4.1 लाख किलोमीटरचे अंतर पार करून ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले. 

चंद्राच्या जवळ पोचल्यानंतर 'चांद्रयान-2'ची गती कमी करण्यात येणार आहे. यानंतर पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर 'चांद्रयान-2' दोन फेऱ्या मारेल. तीन सप्टेंबरला विक्रम लॅंडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लॅंडर चंद्रावर उतरेल. 

News Item ID: 
599-news_story-1566283807
Mobile Device Headline: 
'चांद्रयान 2'चा महत्त्वाचा टप्पा पार! चंद्राच्या कक्षात मार्गक्रमण
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बंगळूर : 'चांद्रयान-2'ने आज (मंगळवार) आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, चांद्रयान 2 आज चंद्राच्या कक्षेत पोहोचले. आज सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी 'चांद्रयान 2' हे चंद्राच्या कक्षात पोहोचले, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी दिली.

चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चांद्रयान 2 ला चंद्राच्या जवळ नेण्याचे आणखी चार टप्पे असतील असे इस्त्रोकडून सांगण्यात आले. विक्रम लँडर 2 सप्टेंबरला चांद्रयान 2 पासून वेगळा होईल. सात सप्टेंबरला लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. जीएसएलव्ही एमके 3-एम 1 प्रक्षेपकाद्वारे 22 जुलैला चांद्रयान 2 चे प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर टप्याप्याने त्याची पृथ्वीपासून कक्षा वाढवण्यात आली.

चांद्रयान 2 ने 14 ऑगस्टला पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने झेप घेतली होती. आज सकाळी पावणेदहाच्या दरम्यान ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले आहे, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) दिली आहे. चंद्राच्या कक्षेत पोहचण्यासाठी चांद्रयाने 2 ने ''ट्रान्स लूनर इंजेक्‍शन"ची प्रक्रिया पूर्ण केली होती. यासाठी द्रवरूप इंधन असलेले इंजिन 1203 सेकंद सुरू करण्यात आले होते. त्यामुळे गेले 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले 'चांद्रयान-2' चंद्राच्या दिशेने झेपावले होते. अखेर आज सुमारे 4.1 लाख किलोमीटरचे अंतर पार करून ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले. 

चंद्राच्या जवळ पोचल्यानंतर 'चांद्रयान-2'ची गती कमी करण्यात येणार आहे. यानंतर पृष्ठभागापासून 100 किलोमीटर उंचीवर 'चांद्रयान-2' दोन फेऱ्या मारेल. तीन सप्टेंबरला विक्रम लॅंडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लॅंडर चंद्रावर उतरेल. 

Vertical Image: 
English Headline: 
Chandrayan 2 Successfully Enters Into Lunar Orbit Of Moon says Isro
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
बंगळूर, चांद्रयान 2, Chandrayan 2, चंद्र, भारत, isro, lunar, orbit, इस्त्रो, इंधन
Twitter Publish: 
Meta Description: 
बंगळूर : 'चांद्रयान-2'ने आज (मंगळवार) आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला असून, चांद्रयान 2 आज चंद्राच्या कक्षेत पोहोचले. आज सकाळी 9 वाजून 2 मिनिटांनी 'चांद्रयान 2' हे चंद्राच्या कक्षात पोहोचले, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष के.सिवन यांनी दिली.
Send as Notification: