चांद्रयान-2ने पाठवला चंद्राचा पहिला वहिला फोटो

श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन केंद्रामधून 22 जुलैला चांद्रयान-2 अंतराळात झेपावलं. 7 सप्टेंबरला ते आता चंद्रावर उतरणार आहे.