चांद्रयान २: विक्रम लँडरचा पत्ता लागला; इस्रोची माहिती

चांद्रयान २ मोहीमेसंदर्भात मोठी आणि महत्वाची माहिती हाती लागली आहे. संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला असून, ऑर्बिटरने लँडरची थर्मल छायाचित्रेही काढली आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली.