चीनला चक्रीवादळाचा तडाखा : ९ हजार लोक बेघर, बचावकार्याला वेग

शेनयांग-ईशान्य चीनच्या लायोनिंग प्रांताला बुधवारी चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळात सहा जणांचा मृत्यू झाला असून १९० लोक जखमी झाले आहेत. वादळामुळे ९ हजारांवर लोक बेघर झाले आहेत. सायंकाळी पंधरा मिनिटांत वादळाने दाणादाण उडवली. तडखा बसलेल्या भागात मदतकार्य सुरुवात झाली आहे. अग्निशमन, आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतर ८०० हून जास्त कर्मचारी नागरिकांच्या मदतीला धावले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.वादळात ४३०० घरांची पडझडचक्रीवादळात ४ हजार ३०० घरांची पडझड झाली आहे तर १०० हेक्टरहून जास्त शेतावरील पीक नष्ट झाले आहे. वादळानंतर पडझड झालेल्या इमारतीतून किमान २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश मिळाले आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today cyclone in China: 9,000 people homeless


 चीनला चक्रीवादळाचा तडाखा : ९ हजार लोक बेघर, बचावकार्याला वेग

शेनयांग-ईशान्य चीनच्या लायोनिंग प्रांताला बुधवारी चक्रीवादळाचा तडाखा बसला. या वादळात सहा जणांचा मृत्यू झाला असून १९० लोक जखमी झाले आहेत. वादळामुळे ९ हजारांवर लोक बेघर झाले आहेत. सायंकाळी पंधरा मिनिटांत वादळाने दाणादाण उडवली. तडखा बसलेल्या भागात मदतकार्य सुरुवात झाली आहे. अग्निशमन, आरोग्य कर्मचाऱ्यांसह इतर ८०० हून जास्त कर्मचारी नागरिकांच्या मदतीला धावले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वादळात ४३०० घरांची पडझड
चक्रीवादळात ४ हजार ३०० घरांची पडझड झाली आहे तर १०० हेक्टरहून जास्त शेतावरील पीक नष्ट झाले आहे. वादळानंतर पडझड झालेल्या इमारतीतून किमान २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश मिळाले आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
cyclone in China: 9,000 people homeless