चार दिवस कुठे होता? सांगलीत पाहणीसाठी गेलेल्या महाजन आणि देशमुखांना पूरग्रस्तांनी घेरलं

सांगली : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना सांगलीतील पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना दोन्ही मंत्र्यांना स्थानिकांनी घेरलं. तुम्ही चार दिवस कुठे होता? प्रशासनाने मदत पोहोचवण्यास उशीर का केला, असा सवाल त्यांनी विचारला. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सांगली


                   चार दिवस कुठे होता? सांगलीत पाहणीसाठी गेलेल्या महाजन आणि देशमुखांना पूरग्रस्तांनी घेरलं
<strong>सांगली :</strong> राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना सांगलीतील पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असताना दोन्ही मंत्र्यांना स्थानिकांनी घेरलं. तुम्ही चार दिवस कुठे होता? प्रशासनाने मदत पोहोचवण्यास उशीर का केला, असा सवाल त्यांनी विचारला. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सांगली