चोरी फत्ते झाल्याच्या आनंदाने नाचला, अन् अलगद पोलिसांच्या हाती लागला

बीड : कोणतेही काम तडीस गेले गेले की स्वाभाविकपणे आपल्याला त्याचा आनंद होतोच. काम जितके मोठे तेवढा आनंदसुद्धा जास्तच असतो. पण हाच आनंद एका चोराच्या अंगलट आला आहे. कारण चोरी झाल्यानंतर नाचणारा चोर एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला. दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील जालना रोडलगत राहणारे


                   चोरी फत्ते झाल्याच्या आनंदाने नाचला, अन् अलगद पोलिसांच्या हाती लागला
<strong>बीड</strong> : कोणतेही काम तडीस गेले गेले की स्वाभाविकपणे आपल्याला त्याचा आनंद होतोच. काम जितके मोठे तेवढा आनंदसुद्धा जास्तच असतो. पण हाच आनंद एका चोराच्या अंगलट आला आहे. कारण चोरी झाल्यानंतर नाचणारा चोर एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आणि अलगद पोलिसांच्या हाती लागला. दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील जालना रोडलगत राहणारे