जुना बुधवार तालमीची गणेशमुर्ती...

News Item ID: 599-image_story-1566303791Site Section Tags: पश्चिम महाराष्ट्रImage Gallery: English Headline: Juna Budhawar Ganesh Idol कोल्हापूरपूरfloodsकोल्हापूर : कोल्हापूरचा सम्राट जुना बुधवार तालमीची अठरा फूट उंचीची गणेशमूर्ती मुंबईहून सोमवारी (ता. 19) मार्केट यार्ड येथे आणण्यात आली. कोल्हापुरात तिचे आगमन झाल्यानंतर मंडळाच्या कार्यकत्यांनी वाद्यांचा गजर केला. गणपती बाप्पा मोरयाचा गजर केला. (छायाचित्रे ः संदीप खांडेकर) Search Functional Tags: कोल्हापूर, पूर, Floods

जुना बुधवार तालमीची गणेशमुर्ती...
News Item ID: 
599-image_story-1566303791
English Headline: 
Juna Budhawar Ganesh Idol

कोल्हापूर : कोल्हापूरचा सम्राट जुना बुधवार तालमीची अठरा फूट उंचीची गणेशमूर्ती मुंबईहून सोमवारी (ता. 19) मार्केट यार्ड येथे आणण्यात आली. कोल्हापुरात तिचे आगमन झाल्यानंतर मंडळाच्या कार्यकत्यांनी वाद्यांचा गजर केला. गणपती बाप्पा मोरयाचा गजर केला. (छायाचित्रे ः संदीप खांडेकर)

Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, Floods