जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हाय अलर्ट जारी

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागातील लष्कर, हवाई दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांना हाय अ‍लर्टच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटवल्यानंतर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच इंटरनेट, फोन कॉल्स यांसारख्या संपर्काच्या सर्व माध्यमांवर बंदी आणली होती. मात्र, मध्यरात्रीपासून हे निर्बंध उठवण्यात येणार आहेत. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत दहशतवादी गटांकडून हा हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे. या शक्यतेनुसार या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  दरम्यान, काश्मीर व्हॅलीमधील सर्व शाळा, महाविद्यालये येत्या सोमवारपासून सुरु होतील, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिली. News Item ID: 599-news_story-1565964344Mobile Device Headline: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हाय अलर्ट जारीAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागातील लष्कर, हवाई दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांना हाय अ‍लर्टच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटवल्यानंतर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच इंटरनेट, फोन कॉल्स यांसारख्या संपर्काच्या सर्व माध्यमांवर बंदी आणली होती. मात्र, मध्यरात्रीपासून हे निर्बंध उठवण्यात येणार आहेत. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत दहशतवादी गटांकडून हा हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे. या शक्यतेनुसार या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  दरम्यान, काश्मीर व्हॅलीमधील सर्व शाळा, महाविद्यालये येत्या सोमवारपासून सुरु होतील, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिली. Vertical Image: English Headline: All Indian Army Air Force and Security Forces bases in Jammu and Kashmir asked to be on high alertAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाहवाई दलजम्मूजम्मू-काश्मीरदहशतवादकलम 370section 370Search Functional Tags: हवाई दल, जम्मू, जम्मू-काश्मीर, दहशतवाद, कलम 370, Section 370Twitter Publish: Meta Description: जम्मू-काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत दहशतवादी गटांकडून हा हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे. या शक्यतेनुसार या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. Send as Notification: 

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हाय अलर्ट जारी

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागातील लष्कर, हवाई दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांना हाय अ‍लर्टच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटवल्यानंतर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच इंटरनेट, फोन कॉल्स यांसारख्या संपर्काच्या सर्व माध्यमांवर बंदी आणली होती. मात्र, मध्यरात्रीपासून हे निर्बंध उठवण्यात येणार आहेत. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत दहशतवादी गटांकडून हा हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे. या शक्यतेनुसार या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

दरम्यान, काश्मीर व्हॅलीमधील सर्व शाळा, महाविद्यालये येत्या सोमवारपासून सुरु होतील, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिली.

News Item ID: 
599-news_story-1565964344
Mobile Device Headline: 
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता; हाय अलर्ट जारी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला जाईल, अशी शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या भागातील लष्कर, हवाई दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांना हाय अ‍लर्टच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 हटवल्यानंतर या भागात संचारबंदी लागू करण्यात आली होती. तसेच इंटरनेट, फोन कॉल्स यांसारख्या संपर्काच्या सर्व माध्यमांवर बंदी आणली होती. मात्र, मध्यरात्रीपासून हे निर्बंध उठवण्यात येणार आहेत. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत दहशतवादी गटांकडून हा हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे. या शक्यतेनुसार या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

दरम्यान, काश्मीर व्हॅलीमधील सर्व शाळा, महाविद्यालये येत्या सोमवारपासून सुरु होतील, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी दिली.

Vertical Image: 
English Headline: 
All Indian Army Air Force and Security Forces bases in Jammu and Kashmir asked to be on high alert
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
हवाई दल, जम्मू, जम्मू-काश्मीर, दहशतवाद, कलम 370, Section 370
Twitter Publish: 
Meta Description: 
जम्मू-काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत दहशतवादी गटांकडून हा हल्ला घडविला जाण्याची शक्यता आहे. या शक्यतेनुसार या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
Send as Notification: