'जय श्री राम'चा आता लोकांना मारण्यासाठी वापर : अमर्त्य सेन

कोलकता : देशात आता 'जय श्री राम' हा नारा लोकांना मारहाण करण्यासाठी दिला जात आहे. त्याचा बंगाली संस्कृतीशी संबंध नसल्याचे नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे. जाधवपूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात अमर्त्य सेन बोलत होते. अमर्त्य सेन यांनी यापूर्वीही भाजपवर टीका केलेली आहे. आता त्यांनी देशभरात जय श्री राम न बोलल्यास होत असलेल्या मारहाणीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे. सेन म्हणाले, की ‘जय श्री राम’चा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नाही. आता राम नवमी सुद्धा लोकप्रिय होत आहे. यापूर्वी याबद्दल कधी ऐकले नव्हते. मी माझ्या चार वर्षाच्या नातीला तुझी आवडती देवता कुठली? असा प्रश्न केला. त्यावर तिने माँ दुर्गा असे उत्तर दिले. माँ दुर्गा आपल्या आयुष्यात सर्वव्याप्त आहे. माझ्या मते लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’ या नाऱ्याचा उपयोग केला जात आहे.   News Item ID: 599-news_story-1562388914Mobile Device Headline: 'जय श्री राम'चा आता लोकांना मारण्यासाठी वापर : अमर्त्य सेनAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: कोलकता : देशात आता 'जय श्री राम' हा नारा लोकांना मारहाण करण्यासाठी दिला जात आहे. त्याचा बंगाली संस्कृतीशी संबंध नसल्याचे नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे. जाधवपूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात अमर्त्य सेन बोलत होते. अमर्त्य सेन यांनी यापूर्वीही भाजपवर टीका केलेली आहे. आता त्यांनी देशभरात जय श्री राम न बोलल्यास होत असलेल्या मारहाणीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे. सेन म्हणाले, की ‘जय श्री राम’चा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नाही. आता राम नवमी सुद्धा लोकप्रिय होत आहे. यापूर्वी याबद्दल कधी ऐकले नव्हते. मी माझ्या चार वर्षाच्या नातीला तुझी आवडती देवता कुठली? असा प्रश्न केला. त्यावर तिने माँ दुर्गा असे उत्तर दिले. माँ दुर्गा आपल्या आयुष्यात सर्वव्याप्त आहे. माझ्या मते लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’ या नाऱ्याचा उपयोग केला जात आहे.   Vertical Image: English Headline: Jai Sri Ram slogan not associated with Bengali culture says Amartya SenAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाअमर्त्य सेननोबेलपुरस्कारSearch Functional Tags: अमर्त्य सेन, नोबेल, पुरस्कारTwitter Publish: Meta Description: देशात आता 'जय श्री राम' हा नारा लोकांना मारहाण करण्यासाठी दिला जात आहे. त्याचा बंगाली संस्कृतीशी संबंध नसल्याचे नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे.

'जय श्री राम'चा आता लोकांना मारण्यासाठी वापर : अमर्त्य सेन

कोलकता : देशात आता 'जय श्री राम' हा नारा लोकांना मारहाण करण्यासाठी दिला जात आहे. त्याचा बंगाली संस्कृतीशी संबंध नसल्याचे नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे.

जाधवपूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात अमर्त्य सेन बोलत होते. अमर्त्य सेन यांनी यापूर्वीही भाजपवर टीका केलेली आहे. आता त्यांनी देशभरात जय श्री राम न बोलल्यास होत असलेल्या मारहाणीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे.

सेन म्हणाले, की ‘जय श्री राम’चा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नाही. आता राम नवमी सुद्धा लोकप्रिय होत आहे. यापूर्वी याबद्दल कधी ऐकले नव्हते. मी माझ्या चार वर्षाच्या नातीला तुझी आवडती देवता कुठली? असा प्रश्न केला. त्यावर तिने माँ दुर्गा असे उत्तर दिले. माँ दुर्गा आपल्या आयुष्यात सर्वव्याप्त आहे. माझ्या मते लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’ या नाऱ्याचा उपयोग केला जात आहे.
 
News Item ID: 
599-news_story-1562388914
Mobile Device Headline: 
'जय श्री राम'चा आता लोकांना मारण्यासाठी वापर : अमर्त्य सेन
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोलकता : देशात आता 'जय श्री राम' हा नारा लोकांना मारहाण करण्यासाठी दिला जात आहे. त्याचा बंगाली संस्कृतीशी संबंध नसल्याचे नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे.

जाधवपूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात अमर्त्य सेन बोलत होते. अमर्त्य सेन यांनी यापूर्वीही भाजपवर टीका केलेली आहे. आता त्यांनी देशभरात जय श्री राम न बोलल्यास होत असलेल्या मारहाणीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य केले आहे.

सेन म्हणाले, की ‘जय श्री राम’चा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नाही. आता राम नवमी सुद्धा लोकप्रिय होत आहे. यापूर्वी याबद्दल कधी ऐकले नव्हते. मी माझ्या चार वर्षाच्या नातीला तुझी आवडती देवता कुठली? असा प्रश्न केला. त्यावर तिने माँ दुर्गा असे उत्तर दिले. माँ दुर्गा आपल्या आयुष्यात सर्वव्याप्त आहे. माझ्या मते लोकांना मारहाण करण्यासाठी ‘जय श्री राम’ या नाऱ्याचा उपयोग केला जात आहे.
 
Vertical Image: 
English Headline: 
Jai Sri Ram slogan not associated with Bengali culture says Amartya Sen
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
अमर्त्य सेन, नोबेल, पुरस्कार
Twitter Publish: 
Meta Description: 
देशात आता 'जय श्री राम' हा नारा लोकांना मारहाण करण्यासाठी दिला जात आहे. त्याचा बंगाली संस्कृतीशी संबंध नसल्याचे नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी म्हटले आहे.