'जय श्रीराम' म्हणण्यासाठी मुस्लीम तरुणाला जबरदस्ती करत मारहाण, औरंगाबादमधील प्रकार

औरंगाबाद : मुस्लीम तरुणास अडवून मारहाण करत 'जय श्रीराम' म्हणण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. औरंगाबादमधील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. मात्र अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसून ही मारहाणीची घटना असल्याचं औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

इम्रान पटेल हा तरुण एका


                   'जय श्रीराम' म्हणण्यासाठी मुस्लीम तरुणाला जबरदस्ती करत मारहाण, औरंगाबादमधील प्रकार
<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> मुस्लीम तरुणास अडवून मारहाण करत 'जय श्रीराम' म्हणण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. औरंगाबादमधील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. मात्र अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसून ही मारहाणीची घटना असल्याचं औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.</p> इम्रान पटेल हा तरुण एका