जायकवाडी धरणात 80 टक्के पाणीसाठा, धरणातून 1500 क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार

औरंगाबाद : मराठवाड्यात अपेक्षेइतका पाऊस पडत नसला तरी गेल्या काही दिवसांपासून नगर आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु आहे. यामुळे जवळपास 80 टक्के भरलेल्या जायकवाडी धरणातून 1500 क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जायकवाडी धरणाच्या हायड्रोमधून 1500 क्युसेक्स पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.


                   जायकवाडी धरणात 80 टक्के पाणीसाठा, धरणातून 1500 क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार
<strong>औरंगाबाद :</strong> मराठवाड्यात अपेक्षेइतका पाऊस पडत नसला तरी गेल्या काही दिवसांपासून नगर आणि नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु आहे. यामुळे जवळपास 80 टक्के भरलेल्या जायकवाडी धरणातून 1500 क्युसेक्स पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जायकवाडी धरणाच्या हायड्रोमधून 1500 क्युसेक्स पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.