जायकवाडीचे पाणी मांजरा उपखोऱ्यात आणण्याची योजना, सहा तालुक्यांना फायदा

बीड : जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्याच्या गेवराई माजलगाव आणि काही अंशी परळी तालुक्यातील गावांना या पाण्याचा नक्कीच फायदा होणार आहे. जायकवाडीतून सोडलेले हे पाणी गोदावरी नदीच्या बंधाऱ्यात साचणार आहेच, शिवाय माजलगाव धरणासाठी पाणी सोडल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या बीड, गेवराई, माजलगाव या शहरांना


                   जायकवाडीचे पाणी मांजरा उपखोऱ्यात आणण्याची योजना, सहा तालुक्यांना फायदा
<strong>बीड</strong> : जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्याने मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे बीड जिल्ह्याच्या गेवराई माजलगाव आणि काही अंशी परळी तालुक्यातील गावांना या पाण्याचा नक्कीच फायदा होणार आहे. जायकवाडीतून सोडलेले हे पाणी गोदावरी नदीच्या बंधाऱ्यात साचणार आहेच, शिवाय माजलगाव धरणासाठी पाणी सोडल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या बीड, गेवराई, माजलगाव या शहरांना