जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र चालवण्याची क्षमता, शरद पवारांचे सूचक वक्तव्य

सांगली: महाराष्ट्र चालवू शकतील असा माणसं म्हणून आपण जयंत पाटील यांच्याकडे पाहतो, अशा शब्दात शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीतून भाजप-सेनेत जाणाऱ्या नेत्यांना जयंत पाटील यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे होतं, असा टोलाही पवारांनी लगावला आहे. सांगलीच्या इस्लामपूर येथे माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी समारंभात ते बोलत


                   जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र चालवण्याची क्षमता, शरद पवारांचे सूचक वक्तव्य
<strong>सांगली:</strong> महाराष्ट्र चालवू शकतील असा माणसं म्हणून आपण जयंत पाटील यांच्याकडे पाहतो, अशा शब्दात शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीतून भाजप-सेनेत जाणाऱ्या नेत्यांना जयंत पाटील यांच्याकडून शिकून घेतलं पाहिजे होतं, असा टोलाही पवारांनी लगावला आहे. सांगलीच्या इस्लामपूर येथे माजी मंत्री राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी समारंभात ते बोलत