जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | दोन 'गुलाबां'मध्ये काट्यांची टक्कर

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा सध्या गुलाबराव पाटील यांचा आहे. शिवसेनेचा जळगाव जिल्ह्याचा गड कायम राखण्यात आणि शिवसेनेचे वर्चस्व कायम राखण्यात ज्या नेत्यांचे योगदान आहे त्यांपैकी एक गुलाबराव पाटील ओळखले जातात. ते आता शिवसेनेचे उपनेते असून राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री आहेत. जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव


                   जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | दोन 'गुलाबां'मध्ये काट्यांची टक्कर
<strong>जळगाव :</strong> जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा सध्या गुलाबराव पाटील यांचा आहे. शिवसेनेचा जळगाव जिल्ह्याचा गड कायम राखण्यात आणि शिवसेनेचे वर्चस्व कायम राखण्यात ज्या नेत्यांचे योगदान आहे त्यांपैकी एक गुलाबराव पाटील ओळखले जातात. ते आता शिवसेनेचे उपनेते असून राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री आहेत. जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव